Daily Horoscope : कसा असेल आजचा दिवस, सोमवार ८ ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य

daily horoscope monday 8 august 2022 daily horoscope in marathi daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily horoscope monday 8 august 2022 daily horoscope in marathi daily rashi bhavishya in marathi
कसा असेल आजचा दिवस, सोमवार ८ ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कसा असेल आजचा दिवस, सोमवार ८ ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य
  • कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

daily horoscope monday 8 august 2022 daily horoscope in marathi daily rashi bhavishya in marathi : हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: बुद्धिला पटेल ती कृती करा. कायदा आणि नियम पाळा. सावध राहणे हिताचे. शुभ रंग : किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: थांबला तो संपला आणि विसंबला तो रखडला हे लक्षात ठेवून वागा. नियोजन करा. प्रयत्नांती परमेश्वर याची जाणीव ठेवा. शुभ रंग : पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा. नव्या ओळखी होतील. प्रगती होईल. शुभ रंग : हिरवा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: बदल स्वीकारा. संकटातून संधी शोधायला शिका. प्रगती होईल. शुभ रंग : पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. प्रयत्नांती परमेश्वर याची जाणीव ठेवा. क्षमता ओळखून आव्हाने स्वीकारणे हिताचे. शुभ रंग : गुलाबी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कागदपत्रे जपणे तसेच कायदा आणि नियम पाळणे हिताचे. सत्याची कास धरा. प्रयत्न करणे सोडू नका. शुभ रंग : मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: कुटुंबाला वेळ द्या. जोडीदाराला वेळ द्या. कागदपत्रांवर सही करताना पुरेशी खबरदारी घ्या. कायदे-नियम पाळा. शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: गर्दी टाळणे आणि नियोजन करणे हिताचे. आर्थिक व्यवहार जपून करा. तब्येत जपा. शुभ रंग : नारिंगी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: संयम, समंजसपणा महत्त्वाचा. तब्येत जपा. शब्द जपून वापरणे हिताचे आणि वाद टाळणे फायद्याचे. शुभ रंग : पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: माणसं जपा. शब्द जपून वापरा. वाद टाळणे हिताचे. आधुनिक विचारांची कास धरणे आणि प्रसंगी बदल स्वीकारणे फायद्याचे. शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबाला वेळ द्या. जोडीदाराला वेळ द्या. कभी खुशी कभी गम असा आजचा दिवस आहे. शुभ रंग : काळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेतल्यास प्रगती होईल. संयम राखा आणि वेळेची वाट बघा. नियम आणि कायदे पाळा. शुभ रंग : सोनेेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी