Daily Horoscope, Monday 9 may 2022 : राशीभविष्य सोमवार ९ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस

daily horoscope Monday 9 may 2022 daily rashi bhavishaya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily horoscope Monday 9 may  2022 daily rashi bhavishaya in marathi
राशीभविष्य सोमवार ९ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य सोमवार ९ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

daily horoscope Monday 9 may  2022 daily rashi bhavishaya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य  / Aries Horoscope Today:  वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. धावपळ दगदग टाळा. तब्येत जपा. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वास्तवाचे भान राखा. आत्मनिर्भर व्हा. कोणाकडूनही अपेक्षा बाळगू नका. वाद टाळा. शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. वाद टाळा आणि कायदा-नियम पाळा. शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राशी भविष्य /  Cancer Horoscope Today: प्रगतीचा योग. इतरांवर प्रभाव टाकाल. आत्मविश्वासाने काम कराल. आर्थिक नियोजन हिताचे. शुभ रंग - निळा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मनाला आवरा. क्षमता ओळखून नियोजन करा. तब्येत जपा. व्यवहाराला महत्त्व द्या. वास्तवाचे भान राखा. शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: लाभाचा दिवस. आर्थिक नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीसाठी प्रसंगी संयम महत्त्वाचा. नियोजनाने यश मिळेल. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राशी भविष्य /  Libra Horoscope Today: नियोजन करणे लाभाचे. पाठपुरावा करा. यश मिळेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - निळा 
  8. वृश्चिक राशी भविष्य  / Scorpio Horoscope Today: घरच्यांना वेळ द्या. खर्च वाढेल. आर्थिक नियोजन हिताचे. वेळेच नियोजन लाभाचे. शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अती घाई संकटाकडे नेई. प्रेमात सावध राहा. व्यवहाराचे भान राखा. वाद टाळणे आणि हुशारीने वागणे फायद्याचे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. जवळच्यांची मदत कराल. हुशारीने प्रश्न सोडवाल. आर्थिक नियोजन हिताचे. शुभ रंग - तपकिरी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: महत्त्वाचे करार आणि व्यवहार आज टाळणे हिताचे. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग - राखाडी
  12. मीन राशी भविष्य  / Pisces Horoscope Today: आर्थिक नियोजन, वेळेचे आणि कामाचे नियोजन हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे लाभाचे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी