आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शनिवार 26 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य

Daily Horoscope, Saturday 26 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
शनिवार 26 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शनिवार 26 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल
  • काय आहे आपले भविष्य?

Daily Horoscope, Saturday 26 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक प्रगतीचा तसेच बढतीचा, महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचा योग आहे. हुशारीने वाद टाळणे हिताचे ठरेल. उच्चाधिकाऱ्यांशी जुळवून घेणे फायद्याचे ठरेल. तब्येत जपणे लाभाचे. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: लक्ष केंद्रीय करून एकाग्रचित्ताने काम करणे, अभ्यास करणे हिताचे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. रखडलेले पैसे मिळतील. रखडलेले काम पूर्ण होईल. अध्यात्मिक प्रगतीचा योग आहे. दान करणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि लाल
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपणे हिताचे. आर्थिक प्रगतीचा योग आहे. कामाच्याठिकाणी प्रगती होईल. विचारपूर्वक निर्णय घेणे आणि हुशारीने काम करणे फायद्याचे ठरेल. शुभ रंग : हिरवा आणि लाल
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: हातून धार्मिक कार्य घडेल. दान करणे फायद्याचे. गोड बोलून इतरांवर प्रभाव पाडू शकाल. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय नियोजन करून आणि विचारपूर्वक घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. शुभ रंग : पांढरा आणि जांभळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: हुशारीने प्रगती कराल. शब्द जपून वापरून इतरांवर प्रभाव पाडू शकाल. राजकारणात सरशी होईल. तुळ राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग : निळा आणि जांभळा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस अतिशय चांगला आहे. राजकारण, IT, मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांसाठी प्रगतीचा दिवस. वाद टाळणे आणि हुशारीने शब्दांचा वापर करणे फायद्याचे ठरेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग : हिरवा आणि जांभळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. प्रवास लाभदायी ठरेल. कन्या आणि मकर राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाचा दिवस. शुभ रंग : लाल आणि पिवळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: करारातून प्रगतीचा योग आहे. आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला आहे. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: शनि गोचर करेल. शब्द जपून वापरणे आणि कायद्यांचे पालन करणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. आर्थिक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि विचारपूर्वक घ्यावे. शैक्षणिक प्रगती होईल. कौटुंबिक पातळीवर चर्चेतून महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि हिरवा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय होतील. मोठ्या निर्णयांसाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. शुभ रंग : पांढरा आणि हिरवा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक प्रगतीचा योग आहे. एखादे मोठे कार्य हातून घडू शकते. काही जणांचा प्रवासाचा योग आहे. शुभ रंग : लाल आणि आकाशी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी