आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले रविवार 11 डिसेंबर 2022चे भविष्य

Daily Horoscope, Sunday 11 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope, Sunday 11 december 2022 Horoscope
रविवार 11 डिसेंबर 2022चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले रविवार 11 डिसेंबर 2022चे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Sunday 11 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: धार्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. हातून धार्मिक कार्य घडेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. दिवस छान आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. शुभ रंग : पांढरा आणि पिवळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुखी व्हाल. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात असलेल्यांसाठी चांगला दिवस. तब्येत जपा. गोड बोलाल तर प्रगती कराल. शुभ रंग : पांढरा आणि पिवळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे. वैवाहिक जीवनात सुखी व्हाल.शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि लाल
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: हातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. रखडसलेली कामं होतील.  शुभ रंग : पिवळा आणि केशरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. तब्येत उत्तम राहील. शुभ रंग : लाल आणि केशरी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मॅनेजमेंट आणि बँकिंग क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : हिरवा आणि पांढरा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरी व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : आकाशी आणि केशरी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : निळा आणि आकाशी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस चांगला जाईल. हुशारीने काम कराल तर आव्हाने सहज पेलू शकाल. शब्द जपून वापरणे फायद्याचे. शुभ रंग : जांभळा आणि हिरवा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : पिवळा आणि पांढरा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. दिवस चांगला जाईल. वाद टाळणे आणि हुशारीने काम करणे हिताचे. शुभ रंग : हिरवा आणि जांभळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास घडेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : पिवळा आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी