आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले रविवार 20 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य

Daily Horoscope, Sunday 20 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope, Sunday 20 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi
रविवार 20 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले रविवार 20 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे

Daily Horoscope, Sunday 20 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: रखडलेली कामं पूर्ण होतील. इतरांवर प्रभाव टाकू शकाल. दिवस चांगला आहे. गरजूंना दान करणे हिताचे. शुभ रंग : पिवळा आणि हिरवा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रगती होईल पण हलगर्जीपणा टाळणे हिताचे. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा आणि सावधपणे काम करा. हुशारीने प्रगती कराल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन हिताचे. शुभ रंग : निळा आणि पांढरा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: दिवस बरा जाईल. तब्येत जपा. आर्थिक प्रगतीचा योग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे हिताचे. निर्णय विचारपूर्वक घेणे लाभाचे. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रगती होईल. हुशारीने वागाल, डोक्यावर बर्फ ठेवाल आणि जिभेवर साखर ठेवाल तर कमाल कराल. दिवस चांगला आहे. शुभ रंग : लाल आणि पिवळा
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: चांगला दिवस. प्रगतीचा योग आहे. खर्चात वाढ होण्याचा योग आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. दिवस चांगला आहे. शुभ रंग : आकाशी आणि हिरवा
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: वाद टाळणे हिताचे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस चांगला आहे. प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. नियोजन करणे हिताचे आहे. ज्येष्ठांचा आदर करणे आणि त्यांचा सल्ला घेणे हिताचे. शुभ रंग : जांभळा आणि निळा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: रखडलेली कामं पूर्ण होतील. उधारीवर दिलेले आणि अडकलेले पैसे मिळतील. आर्थिक लाभाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : जांभळा आणि निळा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्याचा दिवस. विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभाचे ठरेल. आर्थिक लाभाचा दिवस. शुभ रंग : पांढरा आणि निळा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. हुशारीने काम कराल तर फायदा होईल. गोड बोलून इतरांचे सहकार्य मिळवू शकाल. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. दिवस चांगला आहे. हुशारीने काम कराल तर फायदा होईल. गोड बोलून इतरांचे सहकार्य मिळवू शकाल.अध्यात्मिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. शुभ रंग : लाल आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी