Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या रविवार 26 फेब्रुवारी 2023चे भविष्य

Daily Horoscope, Sunday 26 February 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या रविवार 26 फेब्रुवारी 2023चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या रविवार 26 फेब्रुवारी 2023चे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणता रंग आहे शुभ?

Daily Horoscope, Sunday 26 February 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

After Holi Shukra Gochar 2023: होळीनंतर या राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर मिळणार पैसा आणि यश , 6 एप्रिलपर्यंत सुवर्ण काळ असेल

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या रविवार 26 फेब्रुवारी 2023चे भविष्य (वेबस्टोरी Webstories)

Vinayak Damodar Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथीनिमित्त करा हे मराठी भाषण

Veer Savarkar Punyatithi 2023: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Images शेअर करुन करा विनम्र अभिवादन

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे आणि हुशारीने वागणे हिताचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. दिवस चांगला आहे. शुभ रंग : हिरवा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तब्येत सांभाळा. दिवस मजेत जाईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करून कामं करणे फायद्याचे.  शुभ रंग : केशरी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. दिवस बरा आहे. वेळ आणि कामाचे नियोजन लाभदायी ठरेल. शुभ रंग : पांढरा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: विचारपूर्वक खर्च करणे फायद्याचे. हुशारीने वागणे हिताचे. शुभ रंग : लाल
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वाद टाळणे आणि गोड बोलणे फायद्याचे. संतापाला आवर घालणे हिताचे. दिवस चांगला आहे. हुशारीने वागाल तर प्रगती कराल.   शुभ रंग : निळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करणे हिताचे. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. संयमाने आणि हुशारीने कामं करणे हिताचे. दिवस चांगला आहे. शुभ रंग : केशरी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस चांगला आहे. हुशारीने वागणे फायद्याचे. वेळ, कामं, शब्द यांचे नियोजन हिताचे. शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस चांगला आहे. अतिरेक टाळणे आणि सावध राहणे हिताचे. नियोजन करून केलेले प्रयत्न अथवा नियोजन करून केलेले काम यात प्रगती निश्चित आहे. शुभ रंग : पिवळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत सांभाळा. प्रगती होईल. दिवस चांगला आहे. हुशारीने वागणे फायद्याचे.  शुभ रंग : पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रगतीचा आणि प्रवासाचा योग आहे. नियोजन करून कामं करणे हिताचे आहे. तब्येत जपा. दिवस बरा आहे.  शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरच्यांना वेळ द्या. नाती जपा. माणसं जोडा. प्रगती करा. दिवस बरा आहे, शुभ रंग : लाल
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नियोजन करणे हिताचे. विचारपूर्वक निर्णय घेणे फायद्याचे. ओळखीतल्यांशी भेटीगाठी होतील.  शुभ रंग : राखाडी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी