Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, गुरुवार 5 जानेवारी 2022चे भविष्य

Daily Horoscope, Thursday 5 January 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope, Thursday 5 January 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi
आजचे राशीभविष्य, गुरुवार 5 जानेवारी 2022चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, गुरुवार 5 जानेवारी 2022चे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Thursday 5 January 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Mahavitaran : आनंदाची बातमी, वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटला

देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या IPS अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी, मुंबईत पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त नियुक्त

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. दिवस बरा जाईल. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. ध्यान केंद्रीत करण्यासाठी योगासने करणे हिताचे. राजकारणात यश मिळेल. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: राजकारणात फायदा होईल. प्रेमात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. वाद टाळणे हिताचे. शब्दांचा वापर जपून करावा. शुभ रंग : पिवळा आणि केशरी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आयटी आणि बँकिंग क्षेत्रात प्रगती होईल. विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. निर्णयाआधी सर्व बाजू तपासणे लाभाचे. कौटुंबिक सुख लाभेल. दाम्पत्य जीवन आनंदी राहील. शुभ रंग : जांभळा आणि आकाशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. टीचिंग, आयटी, बँकिंग क्षेत्रासाठी उत्तम दिवस. रखडेलील कामं पूर्ण होतील. शुभ रंग : लाल आणि केशरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कामात प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी उत्तम  संधी मिळेल. शुभ रंग : लाल आणि पिवळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मिथुन राशीचे सहकार्य मिळेल. बँकिंग क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि नवी संधी मिळण्याचा योग आहे. शुभ रंग : जांभळा आणि हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तब्येत स्थिर राहील.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग : निळा आणि जांभळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मॅनेजमेंट आणि आयटी क्षेत्रासाठी चांगला दिवस. खर्च वाढेल. वाहन जपून चालवा. प्रेमात विश्वास महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. शुभ रंग : हिरवा आणि निळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ रंग : जांभळा आणि हिरवा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: राजकारणात प्रगती होईल. आर्थिक लाभाचा दिवस. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. शुभ रंग : जांभळा आणि पांढरा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरी व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्याचा योग आहे. आर्थिक फायदा होईल. शुभ रंग : जांभळा आणि आकाशी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक लाभाचा दिवस. धार्मिक कार्याचा योग आहे. राजकारणात प्रगती होईल. शुभ रंग : पिवळा आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी