Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले गुरुवार 9 फेब्रुवारी 2023चे भविष्य; 'या' राशींवर राहणार गणपतीची कृपादृष्टी

Daily Horoscope, Thursday 9 February 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले गुरुवार 9 फेब्रुवारी 2023चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले गुरुवार 9 फेब्रुवारी 2023चे भविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
 • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Thursday 9 February 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

Happy Chocolate Day 2023:  चॉकलेट डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे व्हॉट्स अॅप स्टेट्स

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. गणपतीची कृपा राहील. प्रगती होईल. अडचणी दूर होतील. वेळेचे नियोजन करणे आणि प्राधान्यक्रम ठरवून काम करणे हिताचे. शुभ रंग : हिरवा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: गणपतीच्या कृपेने आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. इतरांवर प्रभाव टाकाल. हुशारीने संवाद साधून कामं करून घ्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ रंग : निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: गणपतीची कृपा राहील. दिवस उत्तम आहे. प्रगती होईल. रखडलेली कामं होतील. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस बरा आहे. गणपतीच्या कृपेने अडचणी दूर होताना दिसतील. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा. कामाचे नियोजन हिताचे. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: गणपतीची कृपा राहील. इतरांचे आपल्या वागण्याबोलण्यावर लक्ष राहील. वाद टाळणे आणि हुशारीने संवाद साधणे लाभाचे. दिवस बरा आहे. शुभ रंग : हिरवा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि हुशारीने संवाद साधणे लाभाचे. दिवस बरा आहे. गणपतीच्या कृपेसाठी किरकोळ चुका करणाऱ्यांना समज द्या पण माफ करा. गरजूंना मदत करा. शुभ रंग : लाल
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रगती होईल. दिवस चांगला आहे.  हुशारीने संवाद साधणे लाभाचे. तब्येत जपा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग : निळा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  गणपतीच्या कृपेने आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. नव्या ओळखी होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. संवाद कौशल्याचा फायदा होईल. अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्या. शुभ रंग : पांढरा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस चांगला आहे. गणपतीची कृपा राहील. तब्येत जपा. हुशारीने संवाद साधून कामं करून घ्याल. अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्या. शुभ रंग : पिवळा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कष्टाचे फळ मिळेल. सावध राहून तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणे फायद्याचे. प्रगती होईल. वेळ, पैसा यांचे नियोजन करा. शब्द अमूल्य आहेत ते जपून वापरा. गणपतीची कृपा राहील. शुभ रंग : निळा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: गणपतीच्या कृपेने आर्थिकदृष्ट्या दिवस बरा आहे. हुशारीने संवाद साधणे हिताचे. घरच्यांना वेळ द्या. शुभ रंग : लाल
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: गणपतीच्या कृपेसाठी वाईट कृती करणे टाळा. वाद टाळणे आणि हुशारीने संवाद साधणे हिताचे. दिवस बरा आहे. घरच्यांना वेळ द्या. शुभ रंग : पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी