Horoscope Today 10 May : १० मे २०२२ चे दैनिक राशिभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : मंगळवार १० मे २०२२ चे राशीभविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Horoscope Today 10 May,  Dainik Rashi Bhavishya 2022: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीत यश मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. बोलण्यावर ताबा ठेवा. शुभ रंग - किरमिजी.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जिभेवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. शुभ रंग - राखाडी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मित्रांचा सहवास लाभेल. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. शुभ रंग -पिवळा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: उत्पन्न वाढण्याची शक्यता. व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराचा सहवास लाभेल. अन्नदान करा. शुभ रंग - सोनेरी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. शुभ रंग - गडद तपकिरी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. शुभ रंग - गुलाबी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात पाहुण्यांचे आगमन होईल. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. मोठे काम करण्याची संधी मिळेल. शुभ रंग - किरमिजी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. शुभ रंग - निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल. नवी आर्थिक नियोनज करावे लागेल. शुभ रंग - आकाशी.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. रोजगार मिळण्याची शक्यता. थोडासा ताण तणाव जाणवेल. शुभ रंग - हिरवा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. शत्रू मागे हटतील. उत्पन्न स्थिर राहील. शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी