आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 13 डिसेंबर 2022चे भविष्य

Daily Horoscope, Tuesday 13 December 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
मंगळवार 13 डिसेंबर 2022चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 13 डिसेंबर 2022चे भविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
 • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Tuesday 13 December 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. रखडलेली कामं होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस. बँकिंग आणि आयटीत असलेल्यांसाठी चांगला दिवस. शुभ रंग : पिवळा आणि हिरवा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस चांगला आहे. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांसाठी चांगला दिवस आहे. शुभ रंग : निळा आणि पांढरा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रेमात यशस्वी व्हाल. प्रवास आनंददायी होईल. शुभ रंग : लाल आणि आकाशी
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी छान दिवस. प्रगती होईल. शभ रंग : केशरी आणि पांढरा
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: संघर्ष करावा लागेल पण नव्याने काही तरी करून दाखवू शकाल. नेतृत्व करू शकाल आणि हुुशारीने क्षमता सिद्ध करून दाखवाल. प्रगती होईल. शुभ रंग : केशरी आणि आकाशी
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आयटी, शिक्षण आणि मीडिया क्षेत्रात असलेल्यांसाठी उत्तम दिवस. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांची प्रगती होईल. शुभ रंग : आकाशी आणि लाल
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: हुशारीने काम करणे आणि वाद टाळणे हिताचे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात असलेल्यांसाठी प्रगतीचा दिवस. खर्च वाढीची शक्यता. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस, प्रगती होईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हुशारी दाखवून प्रगती कराल. शुभ रंग : जांभळा आणि हिरवा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: हुशारीने काम करणे आणि वाद टाळणे हिताचे. संघर्षातून प्रगती होईल. आयटी आणि बँकिंगमध्ये असलेल्यांसाठी प्रगतीचा दिवस. आर्थिक लाभ होईल. रखडलेले पैसे मिळतील. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: लव्ह लाइफ यशस्वी होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. प्रगती होईल. शुभ रंग : निळा आणि हिरवा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तब्येत जपा. नियम कायदे पाळा. वाद टाळा. शब्द जपून वापरा. हशारीने काम करणे हिताचे. शुभ रंग : पांढरा आणि निळा
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. शुभ रंग : पिवळा आणि लाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी