Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 14 मार्च 2023चे भविष्य

Daily Horoscope, Tuesday 14 March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
मंगळवार 14 मार्च 2023चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 14 मार्च 2023चे भविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
 • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Tuesday 14 March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: इतरांवर प्रभाव पाडू शकाल. आपल्या बोलण्याने अनेकजण प्रभावीत होतील. अडचणींमधून हुशारीने मार्ग काढू शकाल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : हिरवा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्च सांभाळून करणे हिताचे. कौतुक होईल. निर्णयक्षमतेच्या जोरावर प्रगती करू शकाल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: वेळेचे नियोजन करणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्च सांभाळून करणे हिताचे. तब्येत जपा. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : निळा
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: करिअरसाठी चांगला दिवस. कष्टांचे फळ मिळेल. तब्येत उत्तम राहील. चांगले बोलाल आणि प्रामाणिकपणे बोलाल तर चांगले घडेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : लाल
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्च सांभाळून करणे हिताचे. दिवस उत्तम आहे. वेळेचे नियोजन करा आणि तब्येत जपा. शुभ रंग : पांढरा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: सामर्थ्याचा सदुपयोग करा. वेळेचे नियोजन करणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे फायद्याचे. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: तब्येत जपा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्च सांभाळून करणे हिताचे. दिवस उत्तम आहे. वेळेचे नियोजन करा. शुभ रंग : लाल
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस चांगला आहे. कष्टाचे फळ मिळेल. आर्थिक नियोजन हिताचे. खर्चावर नियंत्रण राखणे फायद्याचे. ओळखीतल्यांच्या भेटीगाठी होतील. शुभ रंग : पिवळा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: वेळेचे नियोजन हिताचे. तब्येत जपा. वाद टाळणे आणि सुसंवाद साधणे हिताचे. दिवस चांगला आहे. शुभ रंग : पांढरा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रामाणिकपणे बोलणे आणि आवश्यक तिथे स्पष्ट बोलणे हिताचे. हुशारीने संवाद साधणे फायद्याचे. वेळेच नियोजन लाभाचे. शुभ रंग : निळा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: स्वतःसाठी वेळ काढणे आणि वेळेचे नियोजन करणे हिताचे. तब्येत जपा. शुभ रंग : लाल
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्च सांभाळून करणे हिताचे. निर्णय सर्व बाजू तपासून आणि विचार करून घेणे हिताचे. भावना आणि व्यवहार यात संतुलन राखणे लाभाचे. शुभ रंग : केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी