आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 27 डिसेंबर 2022चे भविष्य

Daily Horoscope, Tuesday 27 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 27 डिसेंबर 2022चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले मंगळवार 27 डिसेंबर 2022चे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
  • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Tuesday 27 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

न्यू इयरमध्ये पार्टीचं आयोजन करताय? जाणून घ्या कोणत्या दिवशी असतील ड्राय डे

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक फायदा होईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत बदलासाठी वेगाने हालचाली कराल. प्रवासाचा योग आहे. श्री सुक्ताचे पठण करा. शुभ रंग : पिवळा आणि पांढरा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: शिक्षण क्षेत्रात असलेले प्रगती करतील. आर्थिक समस्या दूर होतील. हातून धार्मिक कार्य घडण्याचा योग आहे. शुभ रंग : केशरी आणि पिवळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक व्यवहारांसाठी छान दिवस आहे. लांबचा प्रवास टाळा. शुभ रंग : केशरी आणि पिवळा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: हातून धार्मिक कार्य घडेल. शुभ रंग : पांढरा आणि निळा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: दान करा. दिवस बरा जाईल. मोठे निर्णय घेणे टाळा. घरच्यांना वेळ द्या. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: रखडलेली कामं पूर्ण होतील. प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. शुभ रंग : निळा आणि हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: तब्येत व्यवस्थित राहील. नोकरीबाबत चिंतेत राहाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग : पांढरा आणि जांभळा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. मेष आणि तुळ राशीच्या नागरिकांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. नवे करार होतील. मोठे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: वाद टाळणे आणि शब्द जपून वापरणे हिताचे. हुशारीने काम करणे  फायद्याचे. शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. शुभ रंग : लाल आणि पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. शुभ रंग : आकाशी आणि हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: राजकारण, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रात असलेले प्रगती करतील. शुभ रंग : पिवळा आणि लाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी