आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले बुधवार 28 डिसेंबर 2022चे भविष्य

Daily Horoscope, Wednesday 28 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, बुधवार 28 डिसेंबर 2022चे भविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले बुधवार 28 डिसेंबर 2022चे भविष्य
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस?
 • काय आहे आपल्या राशीचे भविष्य?

Daily Horoscope, Wednesday 28 december 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

न्यू इयरमध्ये पार्टीचं आयोजन करताय? जाणून घ्या कोणत्या दिवशी असतील ड्राय डे

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ होईल. तब्येत जपणे हिताचे. राजकारणात प्रगती होईल. शुभ रंग : लाल आणि पिवळा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाचा योग आहे. रखडलेले आणि उधारीवर दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक, आयटी, मीडिया, बँकिंगशी संबंधित असलेल्यांसाठी चांगला दिवस आहे. लव्ह लाइफ उत्तम राहील. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभाचा योग आहे. कौटुंबिक पातळीवर इतरांना समजून घेणे हिताचे. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. तब्येत चांगली राहील. टीचिंग, आयटी, बँकिंगमधील लोकांसाठी चांगला दिवस. रखडलेली कामं पूर्ण होतील. शुभ रंग : लाल आणि पिवळा
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. टेक्निकल आणि मॅनजमेंट क्षेत्रातल्यांची प्रगती होईल. नोकरीत प्रगतीचा योग आहे. शुभ रंग : हिरवा आणि लाल
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात हुशारीने प्रगती साधू शकाल. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. कर्क आणि मकर राशीच्या नागरिकांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. तब्येत जपा. शुभ रंग : पांढरा आणि पिवळा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. व्यावसायिक लाभ होईल. वृश्चिक आणि तूळ राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग : पिवळा आणि लाल
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. आयटी, टीचिंग, मीडियातील लोकांच्या प्रगतीचा योग आहे. चांगली बातमी कळेल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग : लाल आणि केशरी
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. मेष आणि कन्या राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. राजकारणात प्रगतीचा योग आहे. शुभ रंग : जांभळा आणि आकाशी
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीचा योग आहे आणि जबाबदाऱ्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शुभ रंग : आकाशी आणि पांढरा
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस चांगला आहे. हुशारीने गोड बोलून वाद मिटवणे किंवा वाद टाळणे हिताचे. तब्येत जपा. शुभ रंग : पिवळा आणि पांढरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी