Daily Horoscope : राशीभविष्य १० डिसेंबर २०२१

Daily rashi bhavishaya 10 december 2021 daily horoscope राशी भविष्य, १० डिसेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 10 december 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य १० डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य १० डिसेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 10 december 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य १० डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखल्यास प्रगती होईल. वाद टाळणे आणि आर्थिक नियोजन करणे हिताचे. शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वाद टाळा. गोड बोलून प्रभाव पाडाल आणि प्रगती कराल. पैसे जपून वापरा.  शुभ रंग- निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय घ्याल. कौतुक होईल. इतरांवर प्रभाव पाडाल.  शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कायदे पाळणे, शब्दांचा आणि पैशांचा जपून वापर करणे हिताचे. हुशारीने वागाल तर प्रगती कराल.  शुभ रंग - चंदेरी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वाद टाळणे आणि कोणालाही न दुखावणे हिताचे. आर्थिक नियोजन फायद्याचे.  शुभ रंग - नारिंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: अहंकार टाळाल तर प्रगती कराल. ओळखीतल्यांची मदत मिळेल. हुशारीने अडचणींतून मार्ग काढू शकाल. शुभ रंग - मोरपिशी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: परिस्थिती पाहून निर्णय घ्या. गोड बोलून कामं साधाल. हुशारीने प्रगती कराल. शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. विचारपूर्वक कृती करणे हिताचे. अनुभवींचा सल्ला लाभाचा.  शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  महत्त्वाच्या ओळखी होतील आणि या ओळखींचा फायदा होईल. प्रगती कराल. मनःशांती लाभेल. आरामाची संधी मिळेल. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभाचा. हुशारीने अडचणी सोडवाल.  शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तब्येत सांभाळा आणि आर्थिक नियोजन करा. दिवस बरा जाईल. वाद टाळणे हिताचे.  शुभ रंग - काळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: हुशारीने वागाल तर प्रगती कराल. नियोजन लाभाचे. कोणालाही दुखावणे टाळा.  शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी