Daily Horoscope : राशीभविष्य ११ डिसेंबर २०२१

Daily rashi bhavishaya 11 december 2021 daily horoscope राशी भविष्य, ११ डिसेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 11 december 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य ११ डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य ११ डिसेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 11 december 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य ११ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: यशस्वी व्हाल. इतरांवर प्रभाव पाडाल. आपल्या शब्दाला महत्त्व येईल.तब्येत सांभाळा. शुभ रंग - लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: वास्तवाचे भान राखणे आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हिताचे. गृहसौख्य लाभेल. ओळखीतल्यांसाठी वेळ काढाल. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: कायदे, नियम पाळणे हिताचे. वास्तवाचे भान राखणे लाभाचे. क्षमता ओळखून काम करणे सोयीचे. सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन एकजुटीने केलेल्या कामात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. नियोजन करणे महत्त्वाचे आहे. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: कौतुक होईल. यश मिळेल. हितचिंतकांची साथ लाभेल. वाद टाळणे हिताचे. तब्येत सांभाळा. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: वाद वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सोडवणे आणि हितशत्रुंना ओळखणे हिताचे. शब्द विचारपूर्वक वापरणे हिताचे. शुभ रंग - नारिंगी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: शब्द जपून वापरणे आणि अतिरेक टाळणे हिताचे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: वेळ, पैसा आणि शब्द यांचे महत्त्व ओळखून योग्य नियोजन करणे हिताचे. ज्येष्ठांचा मान राखा.  शुभ रंग - पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: नम्रतेने वागाल तर यशस्वी व्हाल. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रगती होईल. शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: इतरांवर प्रभाव पाडाल. नव्या ओळखी होतील. प्रवासाचा योग आहे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आळस झटका कामाला लागा. शब्द जपून वापरा.  शुभ रंग - राखाडी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: परिस्थती पाहून निर्णय घ्या. नम्र राहणे आणि एकजुटीने काम करणे हिताचे आहे. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: प्रयत्न आणि हुशारीच्या जोरावर प्रगती होईल. नियोजन लाभाचे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी