Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार १२ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, १२ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 12 November 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार १२ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार १२ नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य १२ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 12 november 2021 daily horoscope)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: नियोजनातून प्रगती साधू शकाल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. ओळखीतल्यांची साथ लाभेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग : गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: संयम पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. नियोजन लाभदायी ठरेल.  शुभ रंग : निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कुटुंबात प्रतिष्ठा लाभेल. कौतुक होईल. दिवस छान जाईल.  शुभ रंग - मोरपिशी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: शब्द जपून वापरणे हिताचे. वाद टाळणे हिताचे. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे.  शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  वाद टाळणे आणि गोड बोलणे हिताचे. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. नियोजन हिताचे.  शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: महत्त्वाची कामं होतील. अडचणी दूर होतील. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल.  शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: कौटुंबिक प्रश्न सोडवू शकाल. वाद टाळणे हिताचे. नियोजन लाभाचे. दिवस मजेत जाईल.  शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: ओळखीतल्यांची साथ लाभेल. महत्त्वाची कामं होतील. प्रगती होईल. दिवस चांगला जाईल.   शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: विचारपूर्वक वर्तन करा. इतरांचे ऐका पण पटेल ते करा. नियोजन लाभाचे वाद टाळणे हिताचे.  शुभ रंग - पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: संवादातून मार्ग काढा. स्वतःची भूमिका स्पष्ट करणे हिताचे. तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन हिताचे.   शुभ रंग - निळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य देणे हिताचे. नियोजन लाभाचे. वाद टाळणे हिताचे. हुशारीने वागणे फायद्याचे.  शुभ रंग - तपकिरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे हिताचे. जिद्दीच्या जोरावर प्रगती करू शकाल. नियोजन लाभाचे.  शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी