Daily Horoscope : राशीभविष्य १३ नोव्हेंबर २०२१: जाणून घ्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या शुक्रवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, १३ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily rashi bhavishaya 13 November 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य १३ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: सर्वांची मनं जिंकाल.
 • वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
 • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.

आजचे राशी भविष्य १३ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (daily rashi bhavishaya 13 november 2021 daily horoscope )

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. ठराविक कार्यात यश मिळेल. शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शुभ रंग - तांबडा. 
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. वातावरणात प्रसन्नता कायम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ रंगः गुलाबी.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये तणावाचे वातावरण राहील. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. शुभ रंग : निळा
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आर्थिक लाभ होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन प्रफुल्लित राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग : राखाडी.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आर्थिक नियोजन करणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : लाल.    
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: सामाजिक कार्यात तुमची गोडी निर्माण होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. शुभ रंग : नारंगी.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या.  शुभ रंग - पोपटी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ यशस्वी राहील. तुम्हाला विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळतील. दमाच्या रूग्णांना आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंगः पांढरा. 
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी दिवस शुभ आहे. शुभ रंग - आकाशी.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कार्यातील तुमचा उत्साह दांडगा असेल. शुभ रंग - मोरपंखी.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसाय, व्यापारात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंद कायम राहील. शुभ रंगः नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी