Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार १४ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, १४ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 14 November 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार १४ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार १४ नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य १४ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 14 november 2021 daily horoscope)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विरोधकांवर मात कराल. हुशारीने वागाल. यशस्वी व्हाल. शुभ रंग - नारिंगी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रगती कराल. परिस्थिती पाहून निर्णय घेऊन यशस्वी व्हाल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: जबाबदाऱ्या चोख पार पाडाल. घरच्यांना वेळ द्याल. खर्चात वाढ होईल. रंग शुभ - पोपटी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: गोड बोलून काम साधाल. इतरांवर प्रभाव पाडून यशस्वी व्हाल. धनलाभाचा योग आहे. शुभ रंग - पांढरा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आत्मविश्वासाच्या जोरावर तरुन जाल. हुशारीने मार्ग काढाल. परिस्थितीशी जुळवून घ्याल. शुभ रंग - गुलाबी. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: परिस्थितीचे भान राखाल. गोड बोलाल. यश मिळवाल. अतिरेक टाळाल. शुभ रंग -मोरपिशी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  सावध ऐका पुढल्या हाका. प्रगती कराल. परिस्थितीचा अंदाज घेऊन वागाल. शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: हातून शुभकार्य घडेल. परोपकार कराल. आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभतील. शुभ रंग - किरमिजी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तारतम्याने वागाल. व्यवहारात हुशारी दाखवाल. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - सोनेरी.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: निर्णय विचारपूर्वक घ्याल. सावधपणे वागाल. संयमाने यश मिळवाल शुभ रंग - काळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नियोजनाचा लाभ होईल. आळस झटकून कामाला लागाल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रवासाचा योग आहे. ओळखीतल्यांची साथ लाभेल. अडचणींतून मार्ग निघेल. शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी