Daily Horoscope : राशीभविष्य १७ नोव्हेंबर २०२१: जाणून घ्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, १७ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily rashi bhavishaya 17 november 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य १७ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मजेत जाईल. खर्च वाढेल.
  • सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मनोरंजन आणि मौजमजेत जाईल.
  • मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस आनंदात जाईल.

आजचे राशी भविष्य १७ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (daily rashi bhavishaya 17 november 2021 daily horoscope )

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मजेत जाईल. खर्च वाढेल. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे. ओळखीतल्यांना वेळ द्याल. शुभ रंग - गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: जन्माष्टमीचादिवस आनंदात जाईल. मोठी स्वप्न बघाल. महत्त्वाकांक्षा वाढेल. नियोजनाने मोठी प्रगती कराल. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मौजमजेत जाईल. आनंदवार्ता कळेल. खर्च वाढीची शक्यता. तब्येत जपणे हिताचे. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मिश्र स्वरुपाचा आहे. घरच्यांना वेळ देणे हिताचे. हुशारीने वागणे फायद्याचे. तब्येतीची काळजी घ्यावी. शुभ रंग - निळा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मनोरंजन आणि मौजमजेत जाईल. ओळखीतल्यांसोबत वेळ आनंदात जाईल. खर्च वाढेल. नियोजन हिताचे. शुभ रंग - राखाडी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस मिश्र भावनांचा आहे. अतिरेक टाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. नाती जपण्याला महत्त्व देणे हिताचे. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस आनंदात जाईल. सहकाऱ्यांना दुखवू नका. शब्द जपून वापरणे हिताचे. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस बरा जाईल. संयम आणि मौन ही शस्त्र असल्याची जाणीव होईल. सार्वजनिक जीवनात हुशारीने वागाल. प्रगती होईल. शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दहीहंडीचा दिवस आनंदात जाईल. प्रयत्नांमधील सातत्य प्रगतीचा मार्ग सुकर करेल. यशस्वी व्हाल. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक नियोजन लाभाचे. प्रगती होईल. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस छान जाईल. हुशारीने वागाल. वरिष्ठांना खूष कराल. प्रभाव पाडून प्रगती कराल. शुभ रंग - राखाडी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: जन्माष्टमीचा दिवस बरा जाईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. नियोजन हिताचे. खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभाचे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी