Daily Horoscope : राशीभविष्य : बुधवार १९ जानेवारी २०२२, नव्या वर्षातील तिसरा बुधवार असा जाईल

daily horoscope in marathi । 18 january 2022 daily Rashi Bhavishya : राशी भविष्य, १९ जानेवारी २०२२ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily rashi bhavishaya 19 january 2022 daily horoscope in marathi
Daily Horoscope : राशीभविष्य : बुधवार १९ जानेवारी २०२२  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
 • वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या.
 • मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Daily rashi bhavishaya, 19 january 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य बुधवार १९ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी उत्तम योग लवकरच येईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवन आनंदमय राहील. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करुन घ्या. वैचारिक गोष्टींमुळे तुमच्या ज्ञानात भर होईल. शुभ रंग - पांढरा. 
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मनात शांतता ठेवा. आध्यात्मिक विचार आणि प्रवृत्तीमध्ये तुमचे मन लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. कोणत्याही कामात निश्चितच यश मिळेल. मनात स्थिरता ठेवा. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींमध्ये गैरसमज होणार नाहीत यावर लक्ष द्या. शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाहन चालवताना काळजी घ्या. मित्र परिवारांकडून उत्तम साथ मिळेल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. नकारात्मक विचार मनातून दूर करा. शुभ रंग - नारंगी.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. घरातील गृहिणीच्या मनात असंतोष निर्माण होईल. मन शांत ठेवा. शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. नवीन कामाचा शुभारंभ करू शकता. मित्र-परिवारांच्या भेटीमुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शुभ रंग - निळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: अनपेक्षित खर्च करणं टाळा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारविनिमय करून घ्या. शुभ रंग - पांढरा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे आनंदाचे वातावरण राहील. संपूर्ण दिवस तुमचे मन सकारात्मक विचारांनी प्रसन्न राहील. शुभ रंग - हिरवा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती होईल. रखडलेली कामं यशस्वीपणे मार्गी लागतील. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी