Daily Horoscope : बुधवार २० एप्रिल २०२२चे राशीभविष्य

Daily rashi bhavishaya, 20 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य बुधवार २० एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

Daily rashi bhavishaya, 20 april 2022 daily horoscope
Daily Horoscope : बुधवार २० एप्रिल २०२२चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : बुधवार २० एप्रिल २०२२चे राशीभविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 20 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य बुधवार २० एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: रोजगार मिळण्याची संधी, मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  आज ताण तणाव वाढेल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग - किरमीजी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. धनार्जन होण्याची शक्यता. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग - केशरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धर्मकार्यात मन लागेल. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग - पांढरा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: गाडी चालवताना काळजी घ्या. उत्पन्न वाढण्याची शक्यता. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग - सोनेरी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  कोर्टाची कामे निकाली लागतील. दिवसभर चिंता जाणवेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग - हिरवा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवहार करताना धोका पत्करू नका. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हातातून मोठे काम होईल. घरात चिंतेचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग - चंदेरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. विनाकारण धावपळ होईल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग - आकाशी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. आजचा शुभ रंग - मोरपिशी 
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: चांगली बातमी मिळण्याची शक्यता. उत्पन्न वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - नारिंगी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी