Daily Horoscope अंगारकीचे राशीभविष्य : मंगळवार २३ नोव्हेंबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, २३ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 23 November 2021 daily horoscope
अंगारकीचे राशीभविष्य : मंगळवार २३ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • अंगारकीचे राशीभविष्य : मंगळवार २३ नोव्हेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 23 november 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य २३ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: संयम बाळगणे हिताचे. चंचलपणा कमी करणे लाभाचे. गोड बोलणे आणि प्रेमाने वागणे फायद्याचे. शुभ रंग - गुलाबी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: पाय जमिनीवर ठेवणे आणि कितीही मोठे यश मिळाले तरी माणूस म्हणून असलेली ओळख जपणे हिताचे. हुशारीने वागाल. शुभ रंग - आकाशी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: सावध राहा आणि तब्येत सांभाळा. दगदग टाळा. हुशारीने वागणे लाभाचे. वाद टाळणे आणि माणसं जोडणे हिताचे.  शुभ रंग - पोपटी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा आणि संयम राखा. वाद टाळणे आणि हुशारीने वागणे लाभाचे.  शुभ रंग - पांढरा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: हुशारीने वागाल तर फायद्यात राहाल. वाद टाळणे आणि माणसं जोडणे हिताचे.  शुभ रंग - किरमिजी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आत्मनिर्भरता हिताची. सहकाऱ्यांमुळे अडचणी दूर होतील. प्रगती होईल.  शुभ रंग - मोरपिशी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. हुशारीने परिस्थिती हाताळू शकाल. शुभ रंग - आकाशी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वैचारिक गोंधळ टाळणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहणे हिताचे. दीर्घकालीन नियोजन लाभाचे.  शुभ रंग - नारिंगी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात अनेक अडचणी सोडवाल. प्रगती होईल. कौतुक होईल.   शुभ रंग - सोनेरी.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: चंचलपणा दूर ठेवणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे. नियोजन फायद्याचे.  शुभ रंग - नारंगी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रगती होईल. नवे करार होतील. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.  शुभ रंग - जांभळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: संयमाने वर्तन करणे हिताचे. वाद टाळणे आणि कायदा पाळणे लाभाचे. तब्येत जपा.   शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी