Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार २५ एप्रिल २०२२

daily rashi bhavishaya 25 april 2022 daily horoscope in marathi : आजचे राशी भविष्य सोमवार २५ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily rashi bhavishaya 25 april 2022 daily horoscope in marathi
Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार २५ एप्रिल २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार २५ एप्रिल २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

daily rashi bhavishaya 25 april 2022 daily horoscope in marathi : आजचे राशी भविष्य सोमवार २५ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. माणसं जोडणे लाभाचे. शुभ रंग - नारिंगी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  संयम महत्त्वाचा. निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबड टाळा. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  प्रगतीची संधी मिळेल. नवा रोजगार मिळविण्याची संधी आहे. हुशारीने काम कराल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रगतीचा योग आहे. प्रामाणिकपणे नियोजन करून कष्ट करणे हिताचे. चुकीचे मार्ग टाळणे आणि कायदे-नियम पाळणे हिताचे. शुभ रंग - चंदेरी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक नियोजन करणे आणि खर्च विचारपूर्वक करणे हिताचे. उधळपट्टीला आवर घालावा. शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कतृत्वाच्या जोरावर प्रगती करा. खूषमस्करी आणि खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहा. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  कतृत्वाला चालना मिळेल. प्रगतीचा योग आहे. माणसं जोडणं हिताचं आहे. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: जबाबदारी स्वीकाराल. हुशारीने प्रगती कराल. नियोजन लाभाचे. शुभ रंग - आकाशी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देऊन नियोजन करणे. वास्तवाचे भान राखून क्षमतेनुसार नियोजन करणे हिताचे. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: शब्द जपून वापरा. कोणालाही आश्वासन किंवा वचन देताना पुन्हा विचार करा. वाद टाळणे, कायदे आणि नियम पाळणे हिताचे. शुभ रंग - राखाडी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरातल्यांना वेळ देणे, ज्येष्ठांची काळजी घेणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग - निळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक नियोजन हिताचे. खर्च विचारपूर्वक करा. बचतीवर भर द्या. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी