Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार २६ डिसेंबर २०२१

Daily Horoscope : रविवार २६ डिसेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 26 december 2021 daily horoscope
राशीभविष्य : रविवार २६ डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : रविवार २६ डिसेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 26 december 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य रविवार २६ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: नव्या ओळखी होतील. ओळखींचा फायदा होईल. अनुभवांतून शिकाल. शुभ रंग - गुलाबी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मनाला पटेल ते करा. सर्व बाजूंचा विचार करुन केलेली कृती लाभदायी ठरेल. प्रगती कराल. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत सांभाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगतीसाठी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.  शुभ रंग - पोपटी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत सांभाळा. क्षमता ओळखी कृती करणे फायद्याचे. योग्य वेळी योग्य कृतीवर भर दिल्यास फायदा होईल. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: बदल स्वीकारणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. प्रसंगी संयमाने वागणे हिताचे. शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे फायद्याचे. आर्थिक नियोजन लाभाचे. व्यावहारिक राहून निर्णय घ्या. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: आशावादी राहा पण प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन हिताचे. ओळखीतल्यांची साथ लाभेल.  शुभ रंग - पांढरा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखले तर प्रगती होईल. नियोजनाचा फायदा होईल. वाद टाळणे हिताचे.  शुभ रंग - लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: ओळखी होतील आणि त्या लाभदायी ठरतील. गोड बोलून प्रगती कराल.  शुभ रंग - पिवळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नियोजन फायद्याचे. आर्थिक प्रगती होईल. वाद टाळा. तब्येत जपा  शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नव्या ओळखी फायद्याच्या. प्रवासाचा योग आहे. रूचकर पदार्थ चाखण्याचा योग आहे.  शुभ रंग - राखाडी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: गोड बोला आणि प्रगती करा. कोणालाही दुखवू नका. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी