Daily Horoscope : राशीभविष्य : गुरुवार, २८ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या गुरुवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, २८ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 28 october 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : गुरुवार, २८ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या गुरुवारचे भविष्य 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : गुरुवार, २८ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या गुरुवारचे भविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य २८ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 28 october 2021 daily horoscope )

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: चांगल्या विचाराने काम केल्यास यशाची शक्यता वाढेल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. कौतुक होईल पण कौतुक डोक्यात जाऊ देऊ नका.  शुभ रंग - गुलाबी.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रयत्न करणे सोडू नका. आशा-निराशेचा खेळ सुरूच राहणार, आत्मविश्वास गमावू नका. दिवस बरा जाईल.  शुभ रंग - आकाशी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा. नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. हुशारीने वागाल तर मोठे व्हाल.  शुभ रंग - पोपटी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आर्थिक लाभाची शक्यता. नियोजन हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल.  शुभ रंग - मोरपिशी.
  5.  
  6. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: गुंतवणूक आणि खर्च यासाठी नियोजन करा. गोड बोला आणि प्रगती करा. हुशारीने वागाल तर कौतुक होईल.  शुभ रंग - आकाशी.
  7.  
  8. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: गोड बोलून प्रगती करू शकाल. वाद टाळणे हिताचे. नियोजन करणे फायद्याचे. शुभ रंग - पिवळा.
  9.  
  10. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. वरिष्ठांची मर्जी राखणे हिताचे. नवी जबाबदारी स्वीकार. प्रगती कराल.  शुभ रंग - जांभळा.
  11.  
  12. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल.  शुभ रंग- निळा.
  13.  
  14. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गोड बोलून प्रगती कराल. वाद टाळून यशस्वी व्हाल. दिवस आनंदात जाईल. गृहसौख्य लाभेल. शुभ रंग - सोनेरी.
  15.  
  16. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: तब्येत जपा. खर्च वाढीची शक्यता. नियोजन हिताचे. वाद टाळा. परिस्थिती पाहून निर्णय घ्या.  शुभ रंग - लाल.
  17. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: गृहसौख्य लाभेल. ओळखीतल्यांना वेळ द्याल. खर्च वाढण्याची शक्यता. नियोजन हिताचे.  शुभ रंग - किरमिजी.
  18. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कुठे बोलावे आणि कुठे बोलू नये याचे भान राखाल तर प्रगती कराल. हुशारीने वागा. दिवस छान जाईल. तब्येत सांभाळा.   शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी