Daily Horoscope : राशीभविष्य : शनिवार २९ जानेवारी २०२२

Daily rashi bhavishaya, 29 january 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार २९ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily rashi bhavishaya 29 january 2022 daily horoscope in marathi
राशीभविष्य : शनिवार २९ जानेवारी २०२२ 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य : शनिवार २९ जानेवारी २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 29 january 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार २९ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष / Aries Horoscope Today: हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. आजचा शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ / Tauras Horoscope Today: महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन करून काम करणे हिताचे. आजचा शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन / Gemini Horoscope Today: कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग - पोपटी
  4. कर्क / Cancer Horoscope Today: रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग - पांढरा
  5. सिंह / Leo Horoscope Today: आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आर्थिक नियोजन हिताचे. आजचा शुभ रंग - गुलाबी
  6. कन्या / Sagittarius Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आत्मप्रौढी टाळा. आजचा शुभ रंग - पोपटी
  7. तूळ / Libra Horoscope Today: आर्थिक नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. प्रसंगी इतरांच्या आनंदाचा विचार करा. आजचा शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक / Scorpio Horoscope Today: गोड बोला आणि वाद टाळा. दिवस चांगला जाईल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग - लाल
  9. धनु / Sagittarius Horoscope Today: नियोजन हिताचे. चर्चेतून प्रश्न सुटतील. हुशारीने काम कराल. प्रभाव पाडाल. दिवस चांगला आहे.आजचा शुभ रंग - सोनेरी
  10. मकर / Capricorn Horoscope Today: डोकं शांत ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वागा. बुद्धीचा वापर करा. दिवस चांगला आहे. निर्णय विचाराने घ्या पण घाई टाळा. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखा.आजचा शुभ रंग - काळा
  11. कुंभ / Aquarius Horoscope Today: खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. प्रवासाचा आणि मनोरंजनाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग - राखाडी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: हुशारीने वागून इतरांचे सहकार्य मिळवाल. कामं पूर्ण होतील. संधीचा वापर करणे हिताचे. दिवस प्रगतीचा आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. पण यश डोक्यात जाणार नाही हे पहा. आजचा शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी