Daily Horoscope : राशीभविष्य : शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या शुक्रवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, २९ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 29 october 2021 daily horoscope
राशीभविष्य : शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य : शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

आजचे राशी भविष्य २९ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 29 october 2021 daily horoscope )

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मोठी स्वप्न बघाल आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल. दिवस मजेत जाईल. शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कायदा पाळा आणि वाद टाळा. आजचा दिवस चांगला आहे. हुशारीने वागणे हिताचे. शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: गोड बोलून प्रभाव पाडाल आणि कामं करुन घ्याल. हुशारीने वागून प्रगती कराल. प्रेमात यशस्वी व्हाल. रंग शुभ - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. विचारपूर्वक कृती करा. घाई टाळणे हिताचे. शुभ रंग - चंदेरी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: हुशारीने विरोधकांवर मात करू शकाल. सदा सावध राहणे हिताचे. शब्द जपून वापरा. शुभ रंग - किरमिजी. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. सावध राहा. परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग - पोपटी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  महत्त्वाचे निर्णय घेता येतील. प्रभाव पाडाल. कामं हुशारीने कराल. शुभ रंग - आकाशी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस आनंदाचा. मिष्टान्न योग आहे. भेटीगाठी होतील. कामं होतील. शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अनेक चिंता दूर होतील. दिवस मजेत जाईल. हुशारहीने बोलाल, प्रगती कराल. शुभ रंग - सोनेरी.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिक व्यवहार जपून करा. आर्थिक नियोजन करणे हिताचे. गोड बोलाल तर फायद्यात राहाल. शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. खर्च जपून करा. प्रसंगी संयम राखा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृती करा. शुभ रंग - तपकिरी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: हुशारीने वागून प्रभाव पाडाल. गोड बोलून कामं साधाल. अडचणीतून मार्ग काढाल. शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी