Daily Horoscope : राशीभविष्य : शनिवार ९ एप्रिल २०२२

Daily rashi bhavishaya, 9 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार ९ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

Daily rashi bhavishaya, 9 april 2022 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य : शनिवार ९ एप्रिल २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : शनिवार ९ एप्रिल २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, 9 april 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य शनिवार ९ एप्रिल २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक कराल. आवडीच्या लोकांसोबत वेळ मजेत जाईल. दिवस चांगला आहे. जुळवून घ्या. मार्ग काढाल. शुभ रंग - नारिंगी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: नियम कायदे पाळणे आणि वाईटापासून तसेच व्यसनांपासून दूर राहणे हिताचे. तब्येत सांभाळणे फायद्याचे. कामावर लक्ष केंद्रीत करणे प्रगतीसाठी हिताचे. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रगतीचा योग आहे. दिवस छान आहे. तब्येत सांभाळणे आवश्यक आहे. नवं शिकाल आणि उत्साह वाढेल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  प्रवास होईल. महत्त्वाची कामं होतील. अडलेली कामं होतील. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: क्षमता ओळखून वागणे आणि नियम कायद्यांचे पालन करणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे. शुभ रंग - लाल
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नाती, भावना आणि व्यवहार यात गल्लत टाळणे फायद्याचे. कायदे आणि नियम पाळणे हिताचे. कर्ज घेणे टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार अनुभवींच्या सल्ल्याने करणे हिताचे. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: ओळखीतल्यांची साथ लाभेल. प्रगती होईल. अडचणी दूर होतील. मार्ग काढू शकाल. वाद टाळणे लाभाचे ठरेल. इतरांवर प्रभाव पाडू शकाल. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: तब्येत जपणे आणि सामर्थ्य वाढविणे आवश्यक. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शब्द पाळणे जमेल. प्रगतीचा योग आहे. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस मजेत जाईल. महत्त्वाची कामं होतील. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे आणि वेळ काळ पाहून निर्णय घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. दिवस चांगला आहे. प्रयत्न, सातत्य आणि नियोजनाच्या जोरावर प्रगती कराल. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रसंगी अनुभवींचे मत ऐकाणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग - तपकिरी
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळून परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. नियोजनाला महत्त्व देणे आवश्यक. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी