Daily Horoscope : राशीभविष्य ९ डिसेंबर २०२१

Daily rashi bhavishaya 9 december 2021 daily horoscope राशी भविष्य, ९ डिसेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 9 december 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य ९ डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य ९ डिसेंबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya 9 december 2021 daily horoscope आजचे राशी भविष्य ९ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रभाव पडेल. कौतुक होईल. प्रगती कराल. शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: परिस्थिती पाहून निर्णय घ्याल. गोड बोलून लोकांशी जुळवून घेऊन प्रगती कराल. शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: शत्रूवर मात कराल. हुशारीने अडचणींमधून मार्ग काढाल. प्रगती कराल. शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: वाद टाळणे हिताचे. प्रगतीसाठी शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. शुभ रंग - आकाशी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. प्रगती कराल. लोकांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - नारिंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: खर्च आणि वेळेचे नियोजन करणे हिताचे. शब्द जपून वापरणे लाभाचे. तब्येत सांभाळा. शुभ रंग - पोपटी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: हुशारीने प्रश्न सोडवाल. वेळ, पैसा आणि शब्द यांचे योग्य नियोजन हिताचे. शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रगती कराल. शुभ कार्य हातून घडेल. काही महत्तवाच्या घटनांचा शुभारंभ होईल. शुभ रंग - किरमिजी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नियोजन करणे हिताचे. कोणावरही लगेच विश्वास ठेवणे टाळा. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिक नियोजन हिताचे. तब्येत सांभाळणे लाभाचे. पूर्वतयारीने काम करणे हिताचे. शुभ रंग - राखाडी.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तब्येत सांभाळा. व्यसने टाळा. हुशारीने वागणे हिताचे. शुभ रंग- जांभळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: ओळखीतल्यांची मदत होईल. अडचणीतून मार्ग काढाल. प्रगती कराल. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी