धनु संक्रांतीपासून बारा राशींच्या नागरिकांच्या जीवनावर होईल मोठा परिणाम

dhanu sankranti 2022 surya rashi parivartan horoscope rashifal future predictions : सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांत किंवा संक्रांती असे म्हणतात. सूर्य शुक्रवार 16 डिसेंबर 2022 पासून धनु राशीत प्रवेश करत आहे. याचा अर्थ शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी धनु संक्रांत किंवा धनु संक्रांती आहे.

dhanu sankranti 2022
धनु संक्रांतीचा राशींवर होईल मोठा परिणाम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • धनु संक्रांतीपासून बारा राशींच्या नागरिकांच्या जीवनावर होईल मोठा परिणाम
 • सूर्य शुक्रवार 16 डिसेंबर 2022 पासून धनु राशीत प्रवेश करणार
 • ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशी परिवर्तनाला महत्त्व

dhanu sankranti 2022 surya rashi parivartan horoscope rashifal future predictions : सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांत किंवा संक्रांती असे म्हणतात. सूर्य शुक्रवार 16 डिसेंबर 2022 पासून धनु राशीत प्रवेश करत आहे. याचा अर्थ शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी धनु संक्रांत किंवा धनु संक्रांती आहे. हा धनु संक्रांतीचा दिवस काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशी परिवर्तनाला महत्त्व आहे. जाणून घेऊ धनु संक्रांतीचा कोणत्या राशीवर होईल काय परिणाम?

Bank Jobs: काय तुमचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालंय? काळजी नको तुम्हालाही मिळेल बँकेत नोकरी,आजच करा अर्ज

SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर

धनु संक्रांतीचा बारा राशींवर होणार असलेला परिणाम

 1. मेष : शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. हुशारीने काम केल्यास फायदा होईल. आर्थिक लाभाचा योग आहे. जास्त काळ घराबाहेर राहावे लागेल.
 2. वृषभ : आईवडिलांच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. ओळखीतल्यांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. हुशारीने काम केल्यास प्रगती होईल. 
 3. मिथुन : प्रगतीचा योग आहे. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक सुख लाभेल. प्रवासाचा योग आहे.
 4. कर्क : ज्येष्ठांची काळजी घ्या. आर्थिक लाभाचा योग आहे. कामात बदलाची शक्यता. ओळखीतल्यांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील.
 5. सिंह : हुशारीने आणि धाडसाने काम करणे आवश्यक. वास्तवाचे भान राखून नियोजन करणे हिताचे. धावपळीचा योग आहे. खर्चात वाढीची चिन्हं दिसत आहेत. ओळखीतल्यांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील.
 6. कन्या : सुख समृद्धी लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल. कष्ट करावे लागतील पण प्रगती होईल. कौटुंबिक सुख लाभेल. ओळखीतल्यांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील.
 7. तुळ : धावपळ करावी लागेल. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. वाहन चालवताना काळजी घ्या आणि तब्येत जपा, 
 8. वृश्चिक : आईवडिलांच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढेल. ओळखीतल्यांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. हुशारीने काम केल्यास प्रगती होईल. 
 9. धनु : शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. हुशारीने काम केल्यास प्रगती होईल.  तब्येत जपा. खर्च वाढीचा योग आहे.
 10. मकर : कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. ओळखीतल्यांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. खर्च वाढेल. 
 11. कुंभ : धार्मिक कार्याचा योग आहे. ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल. प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. 
 12. मीन : जुन्या ओळखीतल्या व्यक्तीसोबत भेट होईल. खर्च वाढेल. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांची प्रगती होईल. खर्च वाढेल. उत्पन्न वाढेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी