मुंबई : 'प्रत्येक माणसाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो. काहीजण तिला लेडी लक म्हणतात तर अनेकजण घरात तिची पावले शुभ मानतात. वडिलांचे घर असो की सासर, सर्वत्र महिलांना देवीचा मान दिला जातो. भाग्यवान असण्याची ही चिन्हे महिलांच्या शरीरावरील अनेक खुणा आढळतात. या महिला या कुटुंबासाठीही भाग्यवान असतात (goodluck marks or moles on women body could determine very auspicious read in marathi )
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नशिबाचा साथ मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिला आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर अशा काही चिन्ह किंवा खुणा असतात जे भाग्यवान असण्याचे लक्षण मानले जाते. भौतिक आणि संरचनात्मक रचनेच्या आधारावर शुभ चिन्हाबद्दल देखील जाणून घेऊया-