गुरु गोचर, मीन राशीत गुरु विराजमान, 'या' राशींना होईल फायदा

guru gochar 2022, guru rashi parivartan, these zodiac signs will get happiness till april-2023 strong chances of getting rich : गुरु ग्रहाच्या मीन राशीतील मुक्कामाचा परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार निवडक राशींच्या नागरिकांच्या आयुष्यावर होणार आहे.... जाणून घ्या कोणत्या राशीवर काय होणार परिणाम...

guru rashi parivartan, these zodiac signs will get happiness till april-2023
गुरु गोचर, मीन राशीत गुरु विराजमान, 'या' राशींना होईल फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गुरु गोचर, मीन राशीत गुरु विराजमान, 'या' राशींना होईल फायदा
  • मीन राशीत गुरु ग्रहाचा मुक्काम २०२३ पर्यंत म्हणजेच वर्षभर
  • गुरु ग्रहाच्या मीन राशीतील मुक्कामाचा परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार निवडक राशींच्या नागरिकांच्या आयुष्यावर होणार

guru gochar 2022, guru rashi parivartan, these zodiac signs will get happiness till april-2023 strong chances of getting rich : गुरु ग्रहाचे गोचर झाले. गोचर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२२ पासून गुरु ग्रह मीन राशीत विराजमान झाला आहे. मीन राशीत गुरु ग्रहाचा मुक्काम २०२३ पर्यंत म्हणजेच वर्षभर आहे. गुरु ग्रहाच्या मीन राशीतील मुक्कामाचा परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार निवडक राशींच्या नागरिकांच्या आयुष्यावर होणार आहे.... जाणून घ्या कोणत्या राशीवर काय होणार परिणाम...

Married Life: वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात नवरा-बायकोच्या या सवयी!

  1. वृषभ : गुरु ग्रहाने वृषभ राशीच्या अकराव्या भावात गोचर केले आहे. उत्पन्नवाढीचा योग आहे. आर्थिक लाभाचा योग आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत सापडण्याचा योग आहे. प्रगती होईल आणि कौतुक होईल. आनंदी राहाल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. एखादा जुना रखडलेला प्रश्न सुटेल.
  2. मिथुन : गुरु ग्रहाने मिथुन राशीच्या दहाव्या भावात गोचर केले आहे. याला कार्यक्षेत्र भाव म्हणतात. नोकरीची एखादी नवी संधी मिळण्याचा योग आहे. बढतीचा योग आहे. पगारवाढीचा योग आहे. प्रगतीचा योग आहे. मीडिया क्षेत्रात असाल तर कौतुकास्पद कामगिरी कराल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध आणि गुरु यांच्यात मित्रता भाव असल्यामुळे काळ आपल्यासाठी अनुकूल आहे. 
  3. कर्क : गुरु ग्रह कर्क राशीच्या नागरिकांसाठी खूषखबर घेऊन आला आहे. कर्क राशीत गुरु ग्रहाने नवव्या भावात गोचर केले आहे. कर्क राशीच्या नागरिकांना परदेशी जाण्याचा योग आहे. भाग्योदय होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा योग आहे. शत्रूवर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी