Horoscope 16 April 2023: मेष आणि मिथुन राशीसह या राशींचे भाग्य चमकेल, जाणून घ्या रविवारचं राशीभविष्य

Daily Horoscope 16 April 2023 : आज सूर्य-बुध मेष, मंगळ, मिथुन, शीन, कुभ, तसेच गुरू मीन राशीत आहे. आज चंद्र शनि, कुंभ राशीत आहे.बाकी ग्रहांची स्थिती सारखीच आहे. आज मेष आणि मीन राशीच्या लोकांना यश मिळेल. ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल. आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ...

Horoscope : Today Horoscope 16 April 2023 Daily Horoscope in marathi
Horoscope : बारा राशींसाठी कसा असेल रविवारचा दिवस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल
  • आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ.
  • मेष आणि मिथुन राशीसह या राशींचे भाग्य चमकेल

Daily Horoscope 16 April 2023  : आज सूर्य-बुध मेष, मंगळ, मिथुन, शीन, कुभ, तसेच गुरू मीन राशीत आहे. आज चंद्र शनि, कुंभ राशीत आहे.बाकी ग्रहांची स्थिती सारखीच आहे. आज मेष आणि मीन राशीच्या लोकांना यश मिळेल.  ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल. आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ... (Today Horoscope 16 April 2023 Daily Horoscope in marathi)

मेष 

आज या राशीतील काही लोकांचे मन खूप विचलित राहू शकते, ध्यान आणि योगासने करा. विद्यार्थी त्यांच्या कामगिरीवर खूश होतील. जर जे लोक राजकारणात आहेत, त्यांना फायदा होईल.  शुभ रंग - सफेद आणि लाल.

अधिक वाचा  :   टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती

वृषभ 

आज या राशीतील लोकांना फायदा होणार आहे. जे लोक राजकारणात आहेत त्यांना काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना यश मिळवण्यात आज शुक्र आणि शनी मदत करतील.  आजचा दिवस व्यावसायात आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. शुभ रंग- नारंगी

अधिक वाचा  : शंभर वर्षानंतर कसे दिसतील भारतातील शहरं

मिथुन 

शुक्र आणि बुध आर्थिक प्रगती करतील. शनीच्या कुंभ राशीच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. शुभ रंग - निळा आणि आकाशी 

कर्क 

आज व्यवसायात यशाचा दिवस आहे. शिक्षण, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोक त्यांच्या करिअरबद्दल उत्साही आणि आनंदी राहतील. शुभ रंग - हिरवा. 

अधिक वाचा  : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं

सिंह 

सध्या बुध मेष राशीत आहे, जिथे सूर्य देखील राशीचा स्वामी आहे.  कुंभ राशीत चंद्राचे संक्रमण आज तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत यश  मिळवून देईल. काहींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.काहींना नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. शुभ रांग -  पिवळा रंग शुभ आहे.

कन्या 

या राशीतील जातकांसाठी आजचा दिवस भारी आहे. जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही आजचा दिवस चांगला असेल. कार्यालयात त्यांच्या कामाचे ककौतुक केलं जाईल. जे लोक बँकिंग आणि चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे काम करताना आपल्या गुरुचे आशीर्वाद हवे होते.  शुभ रंग- निळा. 

अधिक वाचा  : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

तूळ 

या राशीतील जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. व्यवसायत प्रगती होण्याची शक्यता आहे. ज्या लोक आर्थिक अडचणीत आहेत त्यांनी श्री सूक्ताचे पठण करा.जे नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीमध्ये उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग- लाल

वृश्चिक 

या राशीतील लोक जे राजकारणात आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात हवे असलेले शुभ योग मिळण्यास अधिक वेळ लागेल. प्रेम जीवनात तणावही वाढू शकतो.  वैवाहिक जीवनातील लोकांचे नाते घट्ट करणआरा आजाचा दिवस आहे. शुभ रंग- तपकिरी. 

धनु 

नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत प्रोमोशन मिळेल याचे संकेत अनेकांना आज मिळतील. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमची सुंदर समजूतदारपणा असेल आणि परस्पर प्रेमही वाढेल. शुभ रंग- हिरवा 

अधिक वाचा  : अडुळशाच्या पानांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे

मकर 

या राशीतील लोक जे मीडिया, आयटी आणि बँकिंगच्या नोकरीमध्ये आहेत, त्यांना आज लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर काहीजण प्रेम जीवनाशी संबंधित कामातही तुम्ही खूप व्यस्त असतील. शुभ रंग- पांढरा. 

कुंभ 

या राशीत शनि आणि मेष राशीत सूर्य व्यवस्थापन आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशस्वी करेल. व्यवसायात यश मिळवण्यासाठी आज श्रीसूक्ताचे पठण करावे. शुभ रंग- निळा. 

अधिक वाचा  : झोप पूर्ण झाली पण जेवल्यानंतर लगेच येते डुलकी?

मीन 

या राशीत द्वादश शनी आणि गुरूचे संक्रमण शुभ राहील. शुक्र धनाचे आगमन करू शकतो. या राशीतील काहीजण धार्मिक कार्यात व्यस्त असतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी हँग आउट करण्याचा निर्णय घेऊ शकता.  शुभ रंग- पिवळा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी