'अशा' हस्तरेषा असल्यास चाळीशीत होईल उल्लेखनीय प्रगती

If there is such palm line there will be remarkable progress in forty : माणूस लहान असो वा मोठा त्याच्या हस्तरेषा त्याच्या प्रगतीचा पल्ला निश्चित करतात असे ज्योतिषशास्त्र सांगते.

If there is such palm line there will be remarkable progress in forty
'अशा' हस्तरेषा असल्यास चाळीशीत होईल उल्लेखनीय प्रगती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'अशा' हस्तरेषा असल्यास चाळीशीत होईल उल्लेखनीय प्रगती
  • 40 हे वय ओलांडल्यानंतर प्रगती 
  • नशिबाची साथ लाभते

If there is such palm line there will be remarkable progress in forty : माणूस लहान असो वा मोठा त्याच्या हस्तरेषा त्याच्या प्रगतीचा पल्ला निश्चित करतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. ज्योतिषशास्त्र हातावरच्या नशिबाच्या रेषा अर्थात हस्तरेषांच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या नशिबाविषयी भाकीत करू शकते. ज्यांचा ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा यावर विश्वास आहे ते हस्तरेषा तज्ज्ञांच्या मदतीने भविष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. महत्त्वाचे निर्णय हस्तरेषांनी वर्तविलेल्या भविष्यावरून घेतात.

40 हे वय ओलांडल्यानंतर प्रगती 

हस्तरेषा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या हातावर H या इंग्रजी अक्षराच्या आकारासारख्या हस्तरेषा आहे ती माणसं 40 हे वय ओलांडल्यानंतर प्रगती करतात. 

नशिबाची साथ लाभते

हस्तरेषा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या हातावर H या इंग्रजी अक्षराच्या आकारासारख्या हस्तरेषा आहे त्या माणसांना नशिबाची साथ लाभते. ही मंडळी 40 हे वय ओलांडल्यानंतर उल्लेखनीय प्रगती करतात. त्यांना 40 हे वय ओलांडल्यानंतर धनलाभ होतो. या मंडळींची 40 हे वय ओलांडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या भरभराट होते. आरामदायी जीवन जगण्याची संधी या मंडळींना 40 हे वय ओलांडल्यानंतर मिळते.

असे दिसेल अयोध्येचे राम मंदिर

राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू

प्रगती होते आणि कौतुक होते

हस्तरेषा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या हातावर H या इंग्रजी अक्षराच्या आकारासारख्या हस्तरेषा आहे त्या माणसांची 40 हे वय ओलांडल्यानंतर प्रगती होते. उल्लेखनीय प्रगती होते. या प्रगतीमुळे ही मंडळी कौतुकास पात्र ठरतात. त्यांची प्रतिष्ठा वाढते. कौटुंबिक पातळीवर या मंडळींना सुखसमाधान लाभते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी