love horoscope on valentine week : या 5 राशींच्या लोकांना व्हॅलेंटाइ्न्स डे ला मिळणार त्यांच खरं प्रेम

भविष्यात काय
Updated Feb 08, 2023 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रेम ही  एक सुंदर भावना आहे. जगात अशी खूप माणसं आहेत जी आपलं खर प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.14 तारीखला व्हॅलेंटाइ्न्स डे आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र 6 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत जाईल.

love horoscope on valentine week : या 5 राशींच्या लोकांना व्हॅलेंटाइ्न्स डे ला मिळणार त्यांच खरं प्रेम
प्रेम ही  एक सुंदर भावना आहे.  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • प्रेम ही  एक सुंदर भावना आहे.
  • 14 तारीखला व्हॅलेंटाइ्न्स डे आहे.
  • प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र

love horoscope in marathi, मुंबई : प्रेम ही  एक सुंदर भावना आहे. जगात अशी खूप माणसं आहेत जी आपलं खरं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. 14 तारीखला व्हॅलेंटाइ्न्स डे आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र 6 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत जाईल. शुक्र ग्रहाच्या याच राशि परिवर्तनाने काही लोकांना या व्हॅलेंटाइन्स डे ला नवीन नात्यांची सुरूवात होण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना 2018 च्या व्हॅलेंटाइ्न्स  डे ला त्यांना त्यांचं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. (love horoscope on valentine week These 5 zodiac signs will get their true love on Valentine's Day)

मेष राशी 

या राशींच्या लोकांसाठी 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइ्न्स डे खूप खास असणार आहे. या राशीची लोक जी कित्येक महिने आपलं प्रेम मिळवण्यासाठी जो प्रयत्न करत आहेत, त्यांना या व्हॅलेंटाइ्न्स डेला सगळ्यात मोठी भेट मिळणार आहे. या राशींच्या लोकांना पूर्ण विश्वास आहे, की त्यांना त्यांच खरे प्रेम मिळेल.

कुंभ राशी

शुक्र हा असा एक ग्रह आहे, जो प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिक मानलो जातो. याच महिन्यात मकर राशी आपली रास बदलून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.  ज्या कारणाने या राशीच्या लोकांना 14 फेब्रुवारीला त्यांच्या नशीबात त्यांना खरे प्रेम मिळू शकते.  जे की त्यांचा जोडीदार त्यांना आयुष्यभर प्रेम देईल.

तूळ राशी -

तूळ राशींच्या लोकांना त्यांचे हरवलेलं प्रेम परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळू शकते. तुम्ही कोणाजवळही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. तुमचं हे प्रेम स्वीकारलं ही जाऊ शकतं.

मिथून राशी

मिथून राशीची लोकं प्रेमात आंधळी असतात म्हणूनच हा व्हॅलेंटाइ्न्स डे या राशींच्या लोकांसाठी प्रेम आणि मैत्रीने खास होऊ शकतो. याच दिवशी तुमची एखाद्या जुन्या मित्राशी गाठभेट होऊ शकते. तुमचा साथीदार या दिवशी तुम्हाला एखादी भेटवस्तू ही देऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी