Budh Gochar Mercury Transit Horoscope । मुंबई : बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. बुध शुभ असेल तर व्यक्तीला शुभ परिणाम प्राप्त होतात. दरम्यान २ जुलै रोजी बुध ग्रह राशी बदलणार आहे. या दिवशी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी बदलाला खूप महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या राशीतील बदलांचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. बुध मिथुन राशीत प्रवेश करताच काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. (Mercury will change zodiac in early July People in these 4 zodiac signs will be wealthy).
अधिक वाचा : एवढं धैर्य येतं कुठून? ED अधिकाऱ्याचा राहुल गांधींना सवाल
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.