name astrology children with these 3 names mind runs faster than a computer : ज्योतिषशास्त्रानुसार जन्माची वेळ आणि जन्माचे ठिकाण यावरून संबंधित व्यक्तीची जन्म रास, लग्न रास आणि कुंडली तयार होते. तसेच त्या व्यक्तीचे नाव ठेवण्यासाठी (बारसे करण्यासाठी) किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरे सुचविली जातात. या अक्षरांपासून सुरू होणारे नाव संबंधित व्यक्तीला दिल्यास त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय
ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन व्यक्तीचे बारसे केले असेल तर त्या व्यक्तीची वेगाने प्रगती होण्यास मदत होऊ शकते. तसेच संबंधित व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व कळण्यास मदत होऊ शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार के (K / क), एल (L / ल) आणि पी (P / प) या तीन अक्षरांपासून ज्यांच्या नावांची सुरुवात होते ते बुद्धिमान असतात. या व्यक्तींचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करण्यास सक्षम असतो. ही मंडळी त्यांच्या कार्यक्षमतेद्वारे तसेच त्यांच्या बोलण्याद्वारे आणि कृतीद्वारे इतरांवर प्रभाव पाडण्यास सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार के (K / क), एल (L / ल) आणि पी (P / प) या तीन अक्षरांपासून ज्यांच्या नावांची सुरुवात होते त्यांची आकलन क्षमता इतरांच्या तुलनेत जास्त असते. याच कारणांमुळे के (K / क), एल (L / ल) आणि पी (P / प) या तीन अक्षरांपासून ज्यांच्या नावांची सुरुवात होते ते लोकप्रिय होण्याची, कौतुकास पात्र ठरण्याची, वेगाने प्रगती करण्याची शक्यता जास्त असते.
ज्योतिषशास्त्रानुसार के (K / क), एल (L / ल) आणि पी (P / प) या तीन अक्षरांपासून ज्यांच्या नावांची सुरुवात होते त्यांना आर्थिक प्रश्न भेडसावत नाहीत. जर आर्थिक आव्हानाला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर त्यातून ते वेगाने बाहेर पडतात. ही मंडळी अनेकदा इतरांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी होतात. इतरांवर सहजतेने प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसते. या मंडळींचा मित्रपरिवार मोठा असतो.