राशीभविष्य : मंगळवार, १२ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या नवरात्रीच्या सहाव्या माळेचे तुमचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य,५ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Navratri sixth days Rashi bhavishaya 12 october 2021
नवरात्रीच्या सहाव्या माळेचे तुमचे भविष्य  

आजचे राशी भविष्य ५ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Navratri sixth days Rashi  bhavishaya 12 october 2021 )

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. घरच्यांना वेळ द्याल. खर्च वाढेल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्याप वाढवणे टाळा. शुभ रंग - लाल
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  आजचा दिवस चांगला जाईल. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. 'जिभेची गोडी आनंद आणी' हे लक्षात ठेवा. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. नवी जबाबदारी घेणे टाळा. शुभ रंग - चंदेरी
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग - नारिंगी
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. करार विचारपूर्वक करा. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग - पोपटी
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: आजचा दिवस छान जाईल. कृती महत्त्वाची आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. शुभ रंग - निळा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. शुभ रंग - लाल
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा. व्यावहारिक राहा. तब्येत सांभाळा. शुभ रंग - निळा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. शुभ रंग - राखाडी
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. शुभ रंग - काळा
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी