मुंबई: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा विशिष्ट देवाचा मानण्यात आला आहे. जसे सोमवार भगवान शंकरांना अर्पण असतो तर मंगळवार बजरंगबली, बुधवारी गणपती बाप्पांसाठी अर्पण केलेला असतो. या पद्धतीने रविवारचा दिवस हा सूर्यदेवांना अर्पण केलेला असतो. त्यामुळे या देवी-देवतांना ज्या गोष्टी अप्रिय असतात तसेच त्यांना क्रोधित करू शकतात अशी कामे करू नयेत.
मिथुन (Gemini): एप्रिलचा महिना मिथुनराशीसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. खरंतर, या राशीमध्ये शनिच्या ढय्येचा प्रभाव राहणार आहे. दरम्यान, शनीच्या राशी परिवर्तनसह या जातकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल..यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. याशिवाय लग्नात येणारे अडथळे दूर होतील.
कन्या (Virgo):एप्रिल महिना कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. सराकरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे स्थान परिवर्तन होऊ शकते. कार्यालयात मान-सन्मान वाढू शकतो. उत्पन्नाचे स्त्रोत बनतील. याशिवाय नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मकर (Capricorn): या वेळेस मकर राशीत शनी आहे. २९ एप्रिलला शनी देव मकरमधून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या राशी परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती अधिक दृढ होईल. सोबतच या महिन्यात भाग्याची साथ मिळेल. नोकरीमध्ये अनेक लाभाच्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.