ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र शाखेला तितकेच महत्त्व आहे. ज्या प्रमाणे आपली राशी, कुंडलीमधील ग्रह आणि नक्षत्रांचा आपल्या जीवनावर असतो तसाच आपल्या जन्म तारखेचाही प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. जन्म तारखेच्या आधारावरच मूलांक किंवा भाग्यांक किंवा जन्मांक काढला जातो. आज जाणून घेऊ जन्म तारखेच्या आधारे निश्चित झालेल्या आपल्या मूलांक किंवा भाग्यांक किंवा जन्मांकांसाठी २०२२ हे वर्ष कसे असेल?
Numerology 2022: आपल्या बर्थडेटवरून जाणून घ्या कसे असणार तुमच्यासाठी हे नवे वर्ष
१ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
२ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
३ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
४ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
५ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
६ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?
७ - जन्मांक/मूलांक/भाग्यांकासाठी कसे असेल २०२२ हे वर्ष?