Sankashti Chaturthi Daily Horoscope, 22 December 2021 : राशीभविष्य २२ डिसेंबर २०२१ वर्षांच्या अखेरच्या संकष्टी चतुर्थीचे तुमचे भविष्य

राशीभविष्य २२ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

Sankashti Chaturthi Daily Horoscope 22 december 2021 daily rashi bhavishaya in marathi
वर्षांच्या अखेरच्या संकष्टी चतुर्थीचे तुमचे भविष्य  
थोडं पण कामाचं
  • मेष राशी भविष्य / Aries Horoscope: परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करणे हिताचे.
  • वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: शब्द जपून वापरा. संवादातून प्रश्न सोडवा.
  • मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: कर्तृत्वावर भर द्या. सावध राहा.

राशीभविष्य २२ डिसेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?  (Sankashti Chaturthi Daily Horoscope 22 december 2021 daily rashi bhavishaya in marathi)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करणे हिताचे. वाद टाळा आणि सलोखा राहखण्यावर भर द्या. हिशोबी वृत्ती जपा. शुभ रंग - गुलाबी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: माणसं जपा, माणसं जोडा. घर आणि काम यात समतोल राखणे आवश्यक. अतिरेक टाळा आणि संयम राखा. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: कामाचे नियोजन हिताचे. कायदा पाळणे हिताचे. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडाल. हुशारीने प्रगती कराल आणि अनेक प्रश्न सोडवाल. रागावर नियंत्रण मिळवणे आणि वाद टाळणे फायद्याचे ठरेल. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. नम्रपणे वागणे लाभदायी ठरेल. तब्येत जपा. शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: हुशारीने प्रश्न सोडवाल. महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. कृती करण्याआधी त्यामागील कारण समजून घ्या. वाद टाळा. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: तब्येत जपा. ज्येष्ठांना मान द्या. जोडीदाराला वेळ द्या. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: शब्द जपून वापरा. संवादातून प्रश्न सोडवा. स्वभावाला परिस्थितीनुसार मुरड घाला. शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: वाद टाळा. चर्चेतून मार्ग काढू शकाल. अतिरेक टाळा. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: तब्येत जपा. आर्थिक लाभ होईल. घरच्यांना आणि जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. क्षमता ओळखून कृती करा. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: तब्येत जपा. डोळ्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांची काळजी घ्या आणि त्यांचा मान राखा. हुशारीने प्रश्न सोडवाल. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: कर्तृत्वावर भर द्या. सावध राहा. घरच्यांना वेळ द्या. जबाबदाऱ्या पार पाडाल. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी