Shani Gochar 2022: ५ जून पासून शनी ग्रह कुंभ राशी परावर्तीत होणार आहे. यामुळे मेष, कन्या आणि धनु राशीवाल्यांसाठी चांगले दिवस येणार आहेत. तर वृश्चिक, सिंह, तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य असणार आहे. तर कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. शनी गोचरमुळे मकर, कुंभ राशीवर साडेसाती सुरू होणार आहे.
नोकरी आणि व्यापार यश मिळेल. गरजेची कामे पूर्ण होतील. आलेली संकट दूर होतील. आरोग्य चांगले राहील. धनलाभ होण्याची शक्यता. आईच्या आरोग्याची चिंता सतावेल आणि धावपळ होईल.
येणारा काळ चांगला असेल. मोठा प्रवास होण्याची शक्यता. आगामी काळात नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. उत्पन्न स्थिर राहील. नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे.
वेळेत कामं होतील. वाद विवाद कमी होतील. नोकरीसाठी प्रवास करावा लागेल आणि प्रवास यशस्वी होईल. कोर्टासंबंधित निकाल लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
आळशीपणा केल्यास कामे अर्धवट राहतील. नोकरी व्यवसायात विचार करून निर्णय घ्या. कामात वेळ लागण्याची शक्यता आहे. आरोग्यावर खर्च होतील.
संपत्तीच्या बाबती विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी व्यवसायात संकटं समोर येतील. आरोग्याच्य बाबतीत काळजी घ्यावी लागेल. ताण तणाव निर्माण होईल.
व्यापार आणि नोकरीत प्रगती होईल. नोकरीया ठिकाणी नवी आव्हानं समोर येतील. कौटुंबिक प्रश्न उद्भवतील. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विचार करा. आई वडिलांच्या आरोग्य चांगले राहिल.
व्यापार उदीम चांगला राहिल. दूर प्रवास करावा लागेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. आई किंवा भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. पोट किंवा त्वचेसंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता.
व्यापारात संकट येऊ शकतात. नशीब साथ देणार नाही. मंगल कार्यात पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नोकरी आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक फटका बसू शकतो.
आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. कुठलेही मोठे काम करण्यापूर्वी विचार करा आणि निर्णय घ्या. वडिलांकडून पैश्याची मदत होऊ शकते. जमीन जुमल्याच्या प्रश्नात नशीब तुमचे साथ देईल. नोकरी आणि व्यवयासाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय लांबणीवर जाऊ शकतात.
आरोग्य बिघडू शकतं. दूरच्या प्रवासासाठी निघावे लागेल आणि नव्या ठिकाणी वास्तव्य करावे लागेल. व्यवसायात विचार करून गुंतवणूक करा. आर्थिक बाबतीत संकट येऊ शकतात. वाद वाढतील.
आरोग्याच्या बाबतीत काळ कठीण आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढण्याची शक्यता. मोठा निर्णय घेताना विचार करा. आगामी योजना कुणालाही सांगू नका. तज्ञांचा सल्ल घेऊनच गुंतवणूक करा.
आरोग्याच्या समस्या जाणवतील. संकटाच्या क्षणी नशीब साथ देणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर लवकर निर्णय घ्या. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. लग्नासाठी ही योग्य वेळ नाही. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळणार नाही.