Daily Horoscope: राशीभविष्य: रविवार, २१ ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope
राशी भविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope :आजचे राशी भविष्य रविवार, २१ ऑगस्ट २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya, Sunday 21st August daily horoscope : आजचे राशीभविष्य रविवार, २१ ऑगस्ट २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? (Sunday 21st August 2022 daily rashi bhavishaya daily horoscope in marathi)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:  चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. आजचा शुभ रंग – लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  व्यवहार करताना घाई करू नका. उत्पन्न वाढेल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. रागावर ताबा ठेवा. आजचा शुभ रंग – नारिंगी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. आजचा शुभ रंग – केशरी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today:  जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – पांढरा
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: विनाकारण खर्च होईल. अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today:  नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांची मदत मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग - जांभळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंग – राखाडी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. मोठी अडचण दूर होईल. वादविवादात पडू नका. आजचा शुभ रंग - किरमिजी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today:  ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग - चंदेरी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग – हिरवा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग - निळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी