Daily Horoscope: रविवार, 6 नोव्हेंबर 2022, पाहा उद्याचे राशी भविष्य

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

sunday 6th november daily rashi bhavishaya daily horoscope in marathi
Daily Horoscope: राशीभविष्य : रविवार 6 नोव्हेंबर 2022   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope: रविवार, 6 नोव्हेंबर 2022, पाहा उद्याचे राशी भविष्य
  • उद्याचा ग्रहणाचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?
  • ग्रहणाचा नेमका काय परिणाम होणार तुमच्या राशीवर?

Daily Rashi Bhavishaya, Sunday 6th november 2022 Daily Horoscope: उद्याचे राशी भविष्य रविवार, 6 नोव्हेंबर, 2022: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? (sunday 6th november daily rashi bhavishaya daily horoscope in marathi)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शुभ रंग - मोरपंखी 
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मोठा खर्च होऊ शकतो.  भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती बिघडू शकते. शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल.  शुभ रंग - आकाशी 
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरीमध्ये प्रभाव पडेल. लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. आरोग्य चांगले राहील.  शुभ रंग -  नारंगी 
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: यश तुमचे दार ठोठावणार आहे. घरातील कामात व्यस्त असाल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलकारक आणि भाग्य उजळविणारा आहे. शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: प्रत्येक कार्य तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल. मोठा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करुन चांगलं प्रदर्शन करतील. शुभ रंग - सोनेरी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तुमचे सर्व कार्य चांगल्याप्रकारे पूर्ण होतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. शुभ रंग - पिवळा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यात यश प्राप्त कराल. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. प्रवासाचा प्लॅन आखाल. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: वाद-विवाद शक्यतो टाळावे, बोलण्यावर ताबा ठेवा. घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. शुभ रंग - पांढरा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. शुभ रंग - पिवळा 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील, दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.  कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - लाल
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: खर्च वाढेल, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. श्री गणेशाची पूजा करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.  शुभ रंग - हिरवा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - गुलाबी
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी