Swami Samarth Prakat Din Horoscope : कोणत्या राशीसाठी कसा असेल स्वामी समर्थ प्रकट दिन?

Swami Samarth Prakat Din Horoscope, Thursday 23rd March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Daily Horoscope in Marathi : तिथीनुसार आज साजरा होत असलेला स्वामी समर्थ प्रकट दिन कोणत्या राशीसाठी कसा असेल? याची सविस्तर माहिती

Swami Samarth Prakat Din Horoscope
कोणत्या राशीसाठी कसा असेल स्वामी समर्थ प्रकट दिन?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोणत्या राशीसाठी कसा असेल स्वामी समर्थ प्रकट दिन?
  • जाणून घ्या आपले गुरुवार 23 मार्च 2023 चे राशीभविष्य
  • कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?

Swami Samarth Prakat Din Horoscope, Thursday 23rd March 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi, Daily Horoscope in Marathi : तिथीनुसार आज साजरा होत असलेला स्वामी समर्थ प्रकट दिन कोणत्या राशीसाठी कसा असेल? कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

नवा AC खरेदी करण्याआधी हे वाचा

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

  1. मेष : दिवस चांगला आहे. प्रगती होईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक नियोजन हिताचे. खर्च सांभाळून करणे फायद्याचे. शुभ रंग : हिरवा
  2. वृषभ : अडचणींमधून हुशारीने मार्ग काढणे हिताचे. वाद टाळा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन हिताचे. खर्च सांभाळून करणे फायद्याचे. शुभ रंग : पांढरा
  3. मिथुन : संध्याकाळची वेळ आपल्यासाठी लाभदायी. प्रगती होईल. आपली आणि आपल्या जवळच्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग : नारंगी
  4. कर्क : घरच्यांसोबत वेळ मजेत जाईल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मुलांकडून आनंदवार्ता कळेल. प्रगती होईल. स्वतःची आणि जवळच्यांची तब्येत जपा.  शुभ रंग : हिरवा
  5. सिंह : संध्याकाळची वेळ शुभ आहे. प्रगती होईल. कामं करा पण प्रसंगी विश्रांती घ्या. तब्येत जपा. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे. शुभ रंग : जांभळा
  6. कन्या : प्रगती होईल. व्यवस्थापन कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक नियोजन करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे. शुभ रंग : हिरवा
  7. तूळ : प्रगती होईल. यशाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. घरच्यांना वेळ द्याल. दिवस छान आहे. शुभ रंग : हिरवा
  8. वृश्चिक : प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. वादाचा मुद्दा संपुष्टात येईल. घरच्यांसोबत वेळ छान जाईल. शुभ रंग : लाल
  9. धनु : महत्त्वाचे निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे हिताचे. मुलांच्या प्रगतीचा आढावा घेत राहा. संवादातून मार्ग निघतो, प्रश्न सुटतात हे लक्षात असू द्या. तब्येत जपा. शुभ रंग : जांभळा
  10. मकर : तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे. दिवस चांगला आहे. घरच्यांना आणि जोडीदाराला वेळ द्या. तब्येत जपा. शुभ रंग : पिवळा
  11. कुंभ : दिवस छान आहे. हुशारीने प्रगती साधाल. रखडलेली कामं होतील. आर्थिक निर्णयांसाठी चांगला दिवस. तब्येत जपा. शुभ रंग : नारंगी
  12. मीन : तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे आणि खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे. दिवस चांगला आहे. अडचणींतून मार्ग काढाल. हुशारीने प्रगती कराल. तब्येत जपा. शुभ रंग : निळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी