मुंबई: गुरू ग्रह ज्ञान, शिक्षा, भाग्य वृद्धी करणारा ग्रह मानला जातो. गुरू शुभ असल्यास नशीब चमकते. गुरू गोचर आणि गुरूच्या चालीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. गुरू सध्या स्वराशी मीनमध्ये आहे आणि येणाऱ्या २९ जुलै २०२२पासून तो मीनमध्येच वक्री होणार आहे. वक्री गुरू सर्व १२ राशींवर परिणाम करणार आहहे मात्र ३ राशींचा याचा छप्परफाड लाभ होणार आहे. ३ राशींसाठी वक्री गुरू अतिशय शुभदायक ठरणार आहे. This 3 zodiac sign people will get success in career
अधिक वाचा - पूर्ण करिअरमध्ये कधीच RunOut नाही झाला हा भारताचा क्रिकेटर
वृषभ (Taurus)- मीन राशीमध्ये गुरूचे वक्री होणे वृषभ राशींना खूप लाभदायक ठरणार आहे. त्यांचे इन्कम वाढे. नवी नोकरी मिळेल. सॅलरी वाढेल. अचानक पैसा मिळेल. उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्त्रोत बनतील. व्यापाऱ्यांना लाभ होतील. फायदा वाढेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेभ लाभ होतील.
मिथुन (Gemini)-गुरूची वक्री चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. त्यांना नोकरी-व्यापारा लाभ होतील. वर्कप्लेसवर चांगला माहौल असेल. कौतुक होईल. व्यापाऱ्यांचे काम मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. ही वेळ त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करणारा ठरेल.
अधिक वाचा - मालेगावहून मुंबईत आले 3 ट्रक,पोलिसांकडून मोठा प्लान उद्धवस्त
कर्क (Cancer)- कर्क राशीच्या लोकांना वक्री गुरू खूप लाभ मिळवून देणार. त्यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. ते प्रवासाला जातील. हे प्रवास लाभदायक ठरतील. खासकरून या राशीच्या व्यापारी वर्गाला खूप लाभ होणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रगती होईल. एकूण मिळून हा काळ लाभदायक ठरणार आहे.