मुंबई: जर तुम्ही चांगल्या पार्टनरचा(partner) शोध घेत असाल तर नावशास्त्र तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. नावशास्त्राच्या(name astrology) मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की ती व्यक्ती मुलगा की मुलगी चांगली पार्टनर सिद्ध होणार की नाही. खरंतर, नावाशास्त्र अथवा ज्योतिषाच्या नावाच्या पहिल्या अक्षराच्या(first letter) आधारावर त्या व्यक्तीबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया कोणत्या नावाच्या व्यक्ती चांगले लाईफ पार्टनर सिद्ध होतात. सोबतच कोणत्या नावांच्या व्यक्तीची चांगली जमू शकते. This name persons are best partner for life
अधिक वाचा - पीएम आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! सर्वांवर परिणाम
या व्यक्ती अतिशय चांगला स्वभाव आणि पर्सनॅलिटीचे असतात. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात. सोबतच आपल्या पार्टनरचीही काळजी घेतात. या व्यक्ती आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात. जर यांचे लग्न त्या लोकांशी झाले ज्यांचे नाव P अथवा K पासून सुरू होते तर त्यांचे आयुष्य बहरते.
ज्या लोकांचे नाव D अक्षरापासून सुरू होतात त्या खूप मनमिळावू असतात. या व्यक्तींना नेहमीच नवे मित्र बनवणे आवडते तसेच ज्यांच्याशी या लग्न करतात त्यांची खूप काळजी घेतात. या व्यक्ती आपल्या पार्टनरशी प्रामाणिक असतात. तसेच लग्नानंतर खूप प्रगती करतात. या लोकांचे लग्न जर K अथवा S नावाच्या व्यक्तीशी झाले तर ते त्यांच्यासाठी बेस्ट असतात.
अधिक वाचा - या सवयींमुळे वजन मेंटेन ठेवणे सहज शक्य
ज्या व्यक्तींचे नाव H अक्षऱापासून सुरू होते त्या व्यक्ती आपल्या पार्टनरला प्राधान्य देतात. तसे हे लोक जास्त रोमँटिक नसतात मात्र आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी खूप वेळ देतात. त्यांच्यासाठी सर्व सुख सुविधा निर्माण करतात. बदल्यात यांचा जोडीदारही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. जर या लोकांचे लग्न अशा मुलाशी अथवा मुलीशी झाले ज्यांचे नाव M आणि L पासून सुरू होत असेल तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते.