मुंबई: ७ एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह शनिदेवच्या राशीत कुंभमध्ये गोचर करणार आहे. येथे ग्रहाचे मिलन शुक्र ग्रहाशी होणार आहे. या पद्धतीने कुंभ राशीत दोन ग्रहांचा संयोग बनत आहे. मंगळ कुंभ राशीत १७ मेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योततिषात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते आणि हा पराक्रम, साहस, शौर्य, जीवनशक्ती यांचा कारक मानला जातो. कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ आहे यामुळे व्यक्ती नेहमी उर्जावान राहतो आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्या व्यक्तीला यश मिळते.
मंगळ ग्रह कुंभ राशीत गोचर करणे या राशीसाठी अनुकूल राहणार आहे. या दरम्यान तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीपेशा लोकांसाठी कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. सोबतच बॉससोबत चांगले संबंध राहिल्याने याचा लाभ सॅलरीमध्ये होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक समस्यांतून मुक्ती मिळेल.
अधिक वाचा - 'BALH 2' च्या कंडोम सीनने घातला धुमाकूळ
मंगळ ग्रहाचा गोचर मिथुन राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान घरी एखाद्या मंगल कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. वैवाहिक जीवनात समस्यांमध्ये सुधारणा मिळेल. राशी्या जातकांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. सोबतच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रदर्शन करेल. मेहनतीच्या जोरावर सर्व अडचणी दूर होतील आणि नव्या संधी मिळतील.
कन्या राशीसाठी मंगळाचे गोचर लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान एखाद्या खास व्यक्तीसोबत दूर प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. आरोग्यासाठी लाभदायक काळ ठरणार आहे. मात्र योग आणि नियमित ध्यान केल्याने आरोग्य चांगले राहील. आर्थिक जीवनाबात बोलायचे झाल्यास या काळात गुंतवणूक करण्याचा निर्णय फायदेशीर ठरेल. तसेच अडकलेले धन परत मिळतील.
या राशीसाठी मंगळ ग्रहाचे परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान सामाजिक तसेच धार्मिक कार्ये वाढतील. दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतील. कामाच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल तसेच खर्चावर जरूर नियंत्रण ठेवा.
अधिक वाचा - रोहित शर्मा खेळाडूंना शिव्या देतो, ज्युनिअर खेळाडूचा आरोप
धनू राशीसाी मंगळ ग्रहाचे गोचर शुभ प्राप्ती देईळ. या दरम्यान नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळ अनुकूल आहे. व्यापाऱानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळू शकतात.