Daily Horoscope : राशीभविष्य : गुरूवार, ९ जून २०२२ २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Daily Horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : गुरूवार, ९ जून २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya: Thursday 9 June 2022 daily horoscope : आजचे राशी भविष्य गुरूवार, ९ जून २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. लव लाईफ चांगली राहील. धन आगमन होईल. आरोग्य निरोगी राहील. परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहिल. शुभ रंग - हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख - शांतता राहील. शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - नारंगी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. विवाहीत जीवनात आनंद मिळेल. मन स्थिर राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. शुभ रंग - तांबडा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कामाधंद्यात वाढ होईल. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यामुळे, तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - पोपटी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल. शुभ रंग - नारंगी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.  शुभ रंग - लाल.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. शुभ रंग - तपकिरी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग - आकाशी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी