राशीभविष्य : शनिवार २३ ऑक्टोबर २०२१

भविष्यात काय
Updated Oct 23, 2021 | 00:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Daily Horoscope राशी भविष्य, 23 ऑक्टोबर 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope, bhavishya in marathi, rashi bhavishya, bhavishya, 23 october 2021 saturday
राशीभविष्य : शनिवार २३ ऑक्टोबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य : शनिवार २३ ऑक्टोबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 23 October 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रगती होईल. शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस चांगला जाईल. शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. पैशांचा वापर काळजीपूर्वक करा. शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope Today: घरच्यांना वेळ द्याल. दिवस आनंदात जाईल. तब्येतीची काळजी घ्यावी. मिष्टान्न योग आहे. शुभ रंग - केशरी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत सांभाळा. प्रवासाचा आणि चविष्ट पदार्थ खाण्याचा योग. ओळखीतल्यांची साथ लाभेल. हुशारीने यशस्वी व्हाल. शुभ रंग - पांढरा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: धावपळ करावी लागेल. तब्येतीला जपा. ओळखीतल्यांसाठी वेळ काढणे हिताचे. खर्च करताना संयम राखा. शुभ रंग - लाल.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: गोड बोलाल तर प्रगती कराल. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग - निळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस मजेत जाईल. मिष्टान्न योग आहे. हुशारीने प्रगती कराल. शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. आनंदी राहाल. घरच्यांना वेळ द्याल शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: संयम आणि विश्वास यांच्या जोरावर कमाल कराल. शब्द आणि पैशांचा सुयोग्य वापर यामुळे यशस्वी व्हाल. तब्येत सांभाळा शुभ रंग - हिरवा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन हिताचे. शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नियोजनाने प्रगती कराल. दिवस मजेत जाईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. बढतीचा आणि प्रगतीचा योग दिसतो. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी